‘अग्गंबाई सासूबाई’ वरचे खळखळून हसवणारे भन्नाट मिम्स तुम्ही बघितले कि नाही ?

0
261

कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनने सिनेमा आणि मालिकांचं शुटिंगदेखील बंद होतं, त्यामुळे प्रेक्षकांना जुने कार्यक्रम परत बघावे लागत होते.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

सुरवातीला जरी प्रेक्षकांना हे बघायला आवडलं असलं तरी नंतर मात्र सगळेच कंटाळले होते. शेवटी ३-४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मालिकांची शूटिंग पुन्हा सुरु झाली आणि लोकांच्या आवडत्या मालिका पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला आल्या आहेत.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

ह्यातीलच लोकांची आवडती मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

इतर मालिकांपेक्षा हि मालिका थोडी हटके आहे.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes
अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

ह्यातील प्रत्येक पात्र लोकांना आवडलं. विशेष करून बबड्या आणि त्याची आई आसावरी.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

मालिकेतील त्याच्या रोलमुळे त्याला सोशल मीडियावर भरपूर ट्रॉल केल्या जातं.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

बबड्या सोबतच त्याची आई आसावरी हिला देखील सोडलं नाही.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

ह्या दोघांवर तयार करण्यात येणारे मिम्स चांगलेच भन्नाट असतात.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

काही मिम्स तर तुम्हाला खळखळून नक्कीच हसवतील.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

अग्गंबाई सासूबाई ह्या मालिकेत आसावरीची भूमिका निवेदिता सराफ ह्या करत आहेत.

अग्गंबाई सासूबाई मिम्स, बबड्या, मराठी मिम्स, आसावरी, aggabai sasubai memes, babdya, marathi memes, trending, asavari, marathi serials, viral memes

तर बबड्याच्या भूमिका सोहम पत्की उत्तमरीत्या निभावताना दिसतो आहे.

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here