सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी एकट्याने पाकिस्तानचे ७ टॅंक उध्वस्त केले होते
भारताच्या इतिहासात सर्वात कमी वयात 'परमवीर चक्र'ने सन्मानित केल्या जाणारा सैन्य अधिकारीयुद्ध झाल्यावर शत्रू कितीही कमजोर किंवा शक्तिशाली असो, आपण युद्ध जिंकत किंवा हरत असो, परंतु आपला जीव दोन्ही बाजूचे सैनिक गमावतात. भारत पाकिस्तान!-->!-->!-->…