Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

आणि मुख्यमंत्र्याने स्वतःच्या अंगातील शर्ट काढून कार्यकर्त्याला देऊन टाकला !

ज्यावेळी विषय राजकारणाचा असतो त्यावेळी महाराष्ट्र नेहमीच नवा आदर्श घालून देत आलाय.आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात चढउतार हे येतच असतात. आणि त्यातल्या त्यात राजकारण म्हंटलं की यश अपयश हे आलंच. अपयश आल्यानंतर जसं खचून जायचं नसतं. अगदी

भाजपचे राम-लक्ष्मण म्हणजेच अडवाणी-वाजपेयी यांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली ?

विचारांमध्ये मतभेद असतानाही अडवाणी-वाजपेयी ६५ वर्ष एकत्र राहिले, म्हणून आजही ही राम लक्ष्मणाची जोडी सर्वांच्याच लक्षात आहेआयुष्य असो वा राजकारण, दोन्हीही ठिकाणी जोडीदार फार महत्वाचा. कारण तो जोडीदारंच असतो, जो आपल्या चढउताराच्या

बॅटिंगला जायची वेळ आली तरी व्ही.व्ही.एस लक्ष्मणची मात्र अंघोळच सुरु होती

ड्रेसिंग रुममध्ये एकच धावपळ उडाली. लक्ष्मण अंघोळीला गेला म्हणून कोणी गांगुलीला पॅड बांधत होता तर कोणी टीशर्ट-ट्राउझर आणून देत होताक्रिकेट आणि नशिबामध्ये एक गोष्ट अगदी समान आहे. दोन्ही गोष्टी 'कधी - कुठे - कशा' वळण घेतील काही सांगता येत

भल्याभल्यांना पुरुन उरणाऱ्या धीरुभाईंना एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गुडघे टेकायला लावले!

राजकारण कुठे नसतं!घरापासून दारापर्यंत, शाळेपासून कॉलेजपर्यंत…. एवढंच काय तर अगदी ऑफिसपासून ते सार्वजनिक गणपतीच्या मंडळापर्यंत सर्वच ठिकाणी राजकारण असतं. थोडक्यात काय, जिथे जिथे लोभ, इर्षा, महत्त्वाकांक्षा असलेल्या मनुष्य प्राण्याचा