भारतीय सैन्याच्या वाहनांची नंबर प्लेट वेगळी का असते ?
एखादे मुल जन्माला आल्यावर त्याचे नामकरण करून जशी त्याला ओळख देण्याचे काम आईबाप करतात, अगदी त्याचप्रमाणे एखादी नवीन गाडीला नंबर देऊन ओळख देण्याचे काम देशाच्या प्रत्येक राज्यातील RTO करतात.एखाद्या व्यक्तीच्या नावावरून त्याचे आईवडील कोण,!-->!-->!-->…