Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

ऍपल पहिल्यांदाच घेऊन आला आहे हे भन्नाट फिचर

आयफोनचं हे नवीन मॉडेल, फीचर्स ऐकून नक्कीच म्हणाल आयफोन इज द बेस्टऍप्पल (Apple) नेहमीच असं काहीतरी नवीन फिचर घेऊन मार्केटमध्ये येतं ज्यामुळे आयफोनच्या लोकप्रियतेमध्ये अजूनच भर पडते. ऍप्पल आपल्या आगामी आयफोनमध्ये काय नवीन घेऊन येणार

चांद्रयान-२ बनला आहे ट्विटरवर सर्वात जास्त ट्रेंडिंग हॅशटॅग, सध्या चर्चा आहे फक्त इसरोचीच

६७ हजार ५५४ हॅशटॅग वोल्युमसह चांद्रयान-२ बनले आहे सर्वाधिक ट्रेंडिंग हॅशटॅग. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत हे हॅशटॅग्ससध्या देशात व विदेशातही एकच चर्चा आहे ती चांद्रयान-२ ची. इसरो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनची

जपानमधील एक असे बेट जिथे महिलांना जाण्यास बंदी आहे

ह्या बेटावर केवळ पुरुषच जाऊ शकतात असे का?जगातील काही देश व प्रदेश असे आहेत जिथल्या परंपरा व नियम ऐकून "ऐकावं ते नवलच" असं म्हणावंसं वाटतं. असंच एक बेट आहे जपानमध्ये जिथले नियम असेच अजब आहेत. ह्या बेटावर महिलांना जाण्यास बंदी आहेच पण

अंतराळात तयार होत असलेल्या आलिशान हॉटेलचे आश्चर्यचकित करणारे हे फोटोज तुम्ही पहिले आहेत का

तुम्ही कधीच कल्पनाही केली नसेल असे आहे हे अंतराळातील हॉटेलभारतात व जगातही असे अनेक हॉटेल्स आहेत जिथे जाण्याचे, त्या हॉटेलमध्ये राहण्याचे स्वप्न तुम्ही बघत असाल. पण तुम्ही कधी अंतराळात जाण्याचा आणि तिथल्या हॉटेल्समध्ये राहण्याचा विचार