ए.राजा यांच्या दाव्यानुसार खरंच ५ जी घोटाळा झालाय ?
भारत प्रगती पथावर एकेक पाऊल पुढे टाकत आहे. सर्वच दृष्टीने देशाची प्रगती होताना आपल्याला दिसत आहे. आपल्या देशाचा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग हा जास्त आहे. नवनवीन तंत्रज्ञान लवकर आत्मसात करून त्याद्वारे विकासाच्या पथावर अग्रेसर होणे हा आता!-->…