Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

छत्रपतींच्या गनिमी काव्याचा वापर करत इस्राईलच्या सैन्याने फत्ते केलेली सर्वात खतरनाक मोहीम

इकडे भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या जोरावर अनेक पतपातशाह्या नमवल्या आणि भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर आपल्या दर्या-कपार्यांच्या आणि पहाडांच्या प्रदेशात ही पद्धतच योग्य होती. ह्याच गनिमी काव्याला आजच्या काळात लष्करात