Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शंभूराजांनी लढलेल्या १० महत्वाच्या लढाया

शौर्य या शब्दाची एका वाक्यात व्याख्या करायची झाली तर मी म्हणेन शौर्य म्हणजे संभाजीराजे (shambhu raje).छत्रपती शिवरायांचे थोरले पुत्र संभाजी यांनी अनेक पराक्रम केले, अनेक वेळी स्वतःची योग्यता सिद्ध केली आणि शिवरायांप्रमाणेच स्वतःचे