फकिराचे शब्द खरे ठरले आणि सगळं सोडून गावी निघालेला हा नेता देशाचा पंतप्रधान झाला
पी.व्ही. नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) यांचा जन्म २८ जून १९२१ साली करीनगरचा. उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांचे...