Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे बद्दल माहित नसलेल्या गोष्टी

शिवानी सुर्वे (Shivani Surve) ही २०१९ साली झालेल्या बिग बॉस मराठी सीजन 2 ची स्पर्धक होती. ह्या स्पर्धेत घडलेल्या अनेक वादांमुळे ती बरीच चर्चित आली.

महाराष्ट्रामध्ये ‘देवयानी’ या सिरीयल द्वारे प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन पोहोचलेली Marathi Actress म्हणजेच शिवानी सुर्वे Shivani Surve. शिवानीने स्टार प्रवाह वाहिनी वरील देवयानी या मालिकेद्वारे लोकप्रियता मिळवली होती. शिवानी सुर्वे ही २०१९ साली झालेल्या बिग बॉस मराठी सीजन 2 ची स्पर्धक देखील होती.

shivani surve, shivani surve age, shivani surve husband, shivani surve boyfriend, ajinkya nanaware, shivani surve hot, shivani surve instagram, marathi actress, shivani surve biography in marathi, shivani surve information, shivani surve photos, shivani surve images, shivani surve wiki, shivani surve movies and tv shows, shivani surve family, shivani surve mahiti, devyani serial actress, शिवानी सुर्वे बायोग्राफी, शिवानी सुर्वे माहिती, मराठी अभिनेत्री, शिवानी सुर्वे फोटो, बिग बॉस, शिवानी सुर्वे विकिपीडिया, शिवानी सुर्वे फॅमिली, शिवानी सुर्वे बॉयफ्रेंड, marathi actress photos, marathi actress images
Shivani Surve in Marathi

शिवानीचा जन्म 29 ऑगस्ट 1993 मध्ये मुंबई येथे झालेला. तिने आपले शालेय शिक्षण साधना विद्यालय, सायन येथून तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतल्या गुरू नानक खालसा कॉलेज, मुंबई येथून पूर्ण केले आहे.

शिवानी सुर्वेला चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी अगदी लहान वयात मिळाली. तिला एका भोजपुरी चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, चित्रपटाचे नाव होते ‘गंगा मिली सागर से’. त्यावेळी शिवानीचे वय होते अवघे ७ वर्ष.

त्यानंतर तिला एका हिंदी टीव्ही मालिकेमध्ये झळकण्याची संधी मिळाली. परंतु शिवानीने ही टीव्ही सिरीयल मधूनच सोडून दिली याचे कारण होते तिची बारावीची परीक्षा आणि अभ्यास.

तिच्या करिअरचा खरा प्रवास सुरू झाला 2011 साली. शिवानीला पहिल्यांदा मुख्य पात्र साकारण्याची संधी मिळाली ती पण एका हिंदी टीव्ही मालिकेत, ह्या मालिकेचे नाव होते “नव्या… नये धडकन नये सवाल”.

त्यानंतर शिवानीने 2012 मध्ये कलर्स टीव्ही वाहिनीवरील ‘फुलवा’ या हिंदी मालिकेमध्ये ‘चंपा’ ही व्यक्तिरेखा खूपच सुंदर रित्या साकारली. शिवानीला मराठी टीव्ही इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदा काम मिळाले ते देवयानी या मालिकेद्वारे.

या मालिकेत शिवानी ‘देवयानी’ या मुख्य भूमिकेत दिसून आली होती. याच भूमिकेमुळे शिवानीला संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जावू लागले. त्यानंतर मात्र शिवणीने मागे वळून बघितले नाही. अनामिका, सुंदर माझे घर, आणि ‘तू जीवाला गुंतवावे’ ह्या मराठी मालिका शिवणीने केल्या.

shivani surve, shivani surve age, shivani surve husband, shivani surve boyfriend, ajinkya nanaware, shivani surve hot, shivani surve instagram, marathi actress, shivani surve biography in marathi, shivani surve information, shivani surve photos, shivani surve images, shivani surve wiki, shivani surve movies and tv shows, shivani surve family, shivani surve mahiti, devyani serial actress, शिवानी सुर्वे बायोग्राफी, शिवानी सुर्वे माहिती, मराठी अभिनेत्री, शिवानी सुर्वे फोटो, बिग बॉस, शिवानी सुर्वे विकिपीडिया, शिवानी सुर्वे फॅमिली, शिवानी सुर्वे बॉयफ्रेंड, marathi actress photos, marathi actress images
Shivani Surve Biography

2016 मध्ये शिवानी पुन्हा हिंदी मालिकेकडे वळली. तिने स्टार प्लस या वाहिनीवरील ‘जाना ना दिल से दूर’ या मालिकेमध्ये ‘विविधा’चे पात्र साकारले. तसेच ‘एक दीवाना था’ आणि ‘लाल इश्क’ ह्या हिंदी मालिकांमध्ये देखील ती झळकली.

2019 मध्ये कलर्स मराठी या वाहिनीवरील बिग बॉस सीजन 2 मध्ये ती एक स्पर्धक म्हणून गेली होती. बिग बॉस मध्ये खूपच वाद घातल्यामुळे तिला बाहेर देखील काढण्यात आले होते. परंतु ती पुन्हा बिग बॉसच्या घरात गेली. बिगबॉस च्या घरात एक स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून तिला ओळखले जात होते.

Shivani ने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले ते मागील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये. तिला अंकुश चौधरी बरोबर काम करण्याची संधी चालून आली आणि चित्रपटाचे नाव होते ‘ट्रीपल सीट’.

शिवानीला एक भाऊ आणि एक बहीण देखील आहे. बहिणीचे नाव समीक्षा सुर्वे असे आहे. Shivani Surve Instagram वर देखील चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांसाठी आपले काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

शिवानी सुर्वेचे अजून लग्न झालेले नाही परंतु अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) सोबत ती रिलेशनशिप मध्ये असल्याचे कळते.

शिवानी सुर्वे बद्दल अधिक माहिती (Shivani Surve Biography)

वयक्तिक माहिती (Personal Info)

नाव – शिवानी सुर्वे
जन्म तारीख – 29 ऑगस्ट 1993
जन्म ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
कॉलेज – गुरू नानक खालसा कॉलेज मुंबई
शिक्षण – ग्रॅज्युएट

shivani surve, shivani surve age, shivani surve husband, shivani surve boyfriend, ajinkya nanaware, shivani surve hot, shivani surve instagram, marathi actress, shivani surve biography in marathi, shivani surve information, shivani surve photos, shivani surve images, shivani surve wiki, shivani surve movies and tv shows, shivani surve family, shivani surve mahiti, devyani serial actress, शिवानी सुर्वे बायोग्राफी, शिवानी सुर्वे माहिती, मराठी अभिनेत्री, शिवानी सुर्वे फोटो, बिग बॉस, शिवानी सुर्वे विकिपीडिया, शिवानी सुर्वे फॅमिली, शिवानी सुर्वे बॉयफ्रेंड, marathi actress photos, marathi actress images
Shivani Surve

कौटुंबिक माहिती (Family Info)

वडील – मंगेश सुर्वे
आई – मनाली सुर्वे
बहीण – समीक्षा सुर्वे, तणू सुर्वे
भाऊ – NA

उंची, वजन इ. (Height, Weight etc)

उंची – 5′ 5”
वजन – 51 किलोग्रॅम
केसांचा कलर – काळा
डोळ्यांचा कलर – तपकिरी

आवडत्या गोष्टी (Favourite Things)

छंद – जेवण बनवणे, पुस्तके वाचणे, हॉर्स रायडिंग
आवडता अभिनेता – ऋतिक रोशन, सलमान खान, मकरंद देशपांडे
आवडती अभिनेत्री – माधुरी दीक्षित, दीपिका पादुकोण
आवडता संगीतकार – राहत फते अली खान
आवडता खेळ – गोल्फ
आवडते चित्रपट – बाजीराव मस्तानी, जब वी मेट
आवडते पदार्थ – चॉकलेट, पास्ता, पिझ्झा

Skin Care : चेहरा स्वच्छ करताना अनेकजण या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

Leave A Reply

Your email address will not be published.