Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

केवळ आपल्या गोड हास्याने अनेकांना घायाळ करणारी Vaidehi Parshurami

रणवीर सिंगच्या सिम्बा ह्या सिनेमात छोटा रोल असून सुद्धा मुख्य अभिनेत्री सारा अली खान पेक्षा जास्त चर्चा मराठमोळ्या Vaidehi Parshuram ची च झालेली.

सिंम्बा, वजीर, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली Marathi Actress म्हणजे ‘वैदेही परशुरामी’. Vaidehi Parshurami नी तिच्या सुंदर आदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली.

vaidehi parshurami, vaidehi parshurami, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami simmba, vaidehi parshurami wiki, vaidehi parshurami movies, vaidehi parshurami Biography in Marathi, vaidehi parshurami in saree, vaidehi parshurami hd images, vaidehi parshurami marriage, vaidehi parshurami height, vaidehi parshurami in wazir, ani dr kashinath ghanekar actress, fu actress vaidehi parshurami, vaidehi parshurami information in marathi, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami mahiti, marathi actress photos, वैदेही परशुरामी फोटो, वैदेही परशुरामी बायोग्राफी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी hd photo
Vaidehi Parshurami Saree Photos

Vaidehi Parshurami ने ‘वजीर’ या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत तर सिंम्बा मध्ये रणवीर सिंग सोबत काम केलं आहे. सिम्बा ह्या सिनेमात सारा अली खान ह्या मुख्य अभिनेत्रीपेक्षा छोटा रोल केलेल्या वैदेहीचीच जास्त चर्चा झाली होती.

वैदेहीचे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाले असून, ती आता अभिनय क्षेत्रात उत्तम काम करत आहे. वैदेहीने मोजक्या चित्रपटामध्ये काम केले असले तरी तिने प्रत्येक भूमिकेमध्ये आपल्या अभिनयाने जादू केली आहे.

वैदेही कथक या नृत्यक्षेत्रामध्ये लहानपणीपासूनच पारंगत आहे. ती वयाच्या सातव्या वर्षापासून कथकचे शिक्षण घेत होती. या कथक मुळेच वैदेहीला तिचा पहिला चित्रपट ‘वेड लावी जीवा’ मिळाला होता.

झाले असे की, वैदेही ज्या नृत्यालयात कथकचे शिक्षण घेत होती, त्या ठिकाणी आदिनाथ कोठारे यांची पत्नी उर्मिला ह्या देखील तेथेच शिक्षण घेत होत्या. त्यावेळी नृत्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला महेश कोठारे परिवारासोबत आले होते. त्यावेळी त्यांनी वैदेहीला पाहिले.

vaidehi parshurami, vaidehi parshurami, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami simmba, vaidehi parshurami wiki, vaidehi parshurami movies, vaidehi parshurami Biography in Marathi, vaidehi parshurami in saree, vaidehi parshurami hd images, vaidehi parshurami marriage, vaidehi parshurami height, vaidehi parshurami in wazir, ani dr kashinath ghanekar actress, fu actress vaidehi parshurami, vaidehi parshurami information in marathi, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami mahiti, marathi actress photos, वैदेही परशुरामी फोटो, वैदेही परशुरामी बायोग्राफी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी hd photo
Vaidehi Parshurami Movies

महेश कोठारे त्यावेळी ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटावर काम करत होते. चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून मुलगा आदिनाथ कोठारे यांना निवडले होते. त्यांनी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून वैदेहीला निवडले. अशाप्रकारे पहिल्या चित्रपटामध्ये पदार्पण केले.

वजीर या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत एक छोटीशी भूमिका साकारली होती. तसेच रोहित शेट्टींनी दिग्दर्शित केलेला ‘सिम्बा’ यात वैदेहीने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका अतिशय उत्तमरित्या निभावली होती. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सारा अली खान पेक्षा वैदेहीचीच जास्त चर्चा झाली होती.

vaidehi parshurami, vaidehi parshurami, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami simmba, vaidehi parshurami wiki, vaidehi parshurami movies, vaidehi parshurami Biography in Marathi, vaidehi parshurami in saree, vaidehi parshurami hd images, vaidehi parshurami marriage, vaidehi parshurami height, vaidehi parshurami in wazir, ani dr kashinath ghanekar actress, fu actress vaidehi parshurami, vaidehi parshurami information in marathi, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami mahiti, marathi actress photos, वैदेही परशुरामी फोटो, वैदेही परशुरामी बायोग्राफी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी hd photo
Vaidehi Parshurami in Simmba

‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची पत्नी ‘कांचन घाणेकर’ यांची भूमिका वैदेही नेच निभावली आहे. या सिनेमात सुबोध भावे बरोबर तिची ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूप जुळली. गोड, सोज्वळ दिसणाऱ्या वैदेहीचे लोकांनी खूप कौतुक केलं.

त्यानंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफ यु’ या चित्रपटात सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर बरोबर काम केले. ह्याच सिनेमाच्या वेळी तिची संस्कृती बालगुडे बरोबर चांगलीच गट्टी जमली. काळे धंदे हि वेब सिरीज गाजवणाऱ्या संस्कृती बालगुडे बद्दल ह्या भन्नाट गोष्टी जाणून घ्या.

वैदेहीला ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटासाठी 2019 मध्ये ‘झी सिने गौरव’ अवार्ड सुद्धा मिळाला होता. 2012 मध्ये वैदेहीला ‘मिस क्लीन अँड क्लीअर’चा अवार्ड मिळाला होता. वैदेहीने ह्याच ब्रँड साठी सलग दोन वर्ष ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम केले आहे.

vaidehi parshurami, vaidehi parshurami, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami simmba, vaidehi parshurami wiki, vaidehi parshurami movies, vaidehi parshurami Biography in Marathi, vaidehi parshurami in saree, vaidehi parshurami hd images, vaidehi parshurami marriage, vaidehi parshurami height, vaidehi parshurami in wazir, ani dr kashinath ghanekar actress, fu actress vaidehi parshurami, vaidehi parshurami information in marathi, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami mahiti, marathi actress photos, वैदेही परशुरामी फोटो, वैदेही परशुरामी बायोग्राफी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी hd photo
Vaidehi Parshurami in Clean & Clear Ads

Vaidehi Instagram वर बरीच सक्रिय असते. सोशलमीडिया द्वारे ती आपल्या चाहत्यांशी नेहमीच संवाद साधत असते. त्याचबरोबर स्वतःचे फोटो, व्हिडीओ, विचार आणि स्वतःच्या फिटनेस विषयी माहिती ती चाहत्यांना शेयर करत असते.

लॉकडाऊनच्या काळात वैदेही परशुरामी आपल्या फॉलोअर्ससाठी एक व्हिडीओ सिरीज घेऊन आलेली. ह्यात कोरोना संबंधित लोकांचे प्रश्न आणि शंका तिने तज्ज्ञ डॉक्टरांसोबत बोलून दूर केले. ह्या व्हिडीओ सीरिजला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

वैदेही येत्या काळात झोंबिवली (Zombivli) ह्या मराठी सिनेमात दिसणार आहे. झॉम्बी हि संकल्पना पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे. वैदेही सोबतच अमेय वाघ आणि ललित प्रभाकर हे दोघे ह्या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

वैदेही परशुरामीचं अजून लग्न झालेलं नाही आणि ती सिंगल असल्याचं कळते.

वैदेही परशुरामी बद्दल अधिक माहिती (Vaidehi Parshurami Biography)

वयक्तिक माहिती (Personal Info)

नाव – वैदेही परशुरामी
जन्म तारीख – १ फेब्रुवारी १९९२
जन्म ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
शाळा – आय ई एस पदमाकार ढमधेरे इंग्लिश मेडियम स्कूल, मुंबई
कॉलेज – राम निरंजन आनंदीलाल पोंद्दार कॉलेज, मुंबई
शिक्षण – बॅचलर ऑफ आर्ट (बीए), एलएलबी

कौटुंबिक माहिती (Family Info)

वडील – वैभव परशुरामी
आई – सुनंदा परशुरामी
भाऊ – विक्रम परशुरामी

vaidehi parshurami, vaidehi parshurami, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami simmba, vaidehi parshurami wiki, vaidehi parshurami movies, vaidehi parshurami Biography in Marathi, vaidehi parshurami in saree, vaidehi parshurami hd images, vaidehi parshurami marriage, vaidehi parshurami height, vaidehi parshurami in wazir, ani dr kashinath ghanekar actress, fu actress vaidehi parshurami, vaidehi parshurami information in marathi, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami mahiti, marathi actress photos, वैदेही परशुरामी फोटो, वैदेही परशुरामी बायोग्राफी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी hd photo
देही परशुरामी फोटो
उंची, वजन इ. (Height, Weight etc)

उंची – 5’6″
वजन – 54 किलो
केसांचा रंग – गडद काळा

आवडत्या गोष्टी (Favourite Things)

छंद – डान्स करणे, गाणी म्हणणे
आवडती अभिनेत्री – माधुरी दीक्षित
आवडता अभिनेता – अमिताभ बच्चन
आवडता रंग – गुलाबी, काळा
आवडता पदार्थ – तंदुरी चिकन

Leave A Reply

Your email address will not be published.