Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

यशस्वी होण्याची तुमच्यात आग निर्माण करणारे विचार । Marathi Suvichar

यशस्वी होण्याची तुमच्यात आग निर्माण करणारे विचार । Marathi Suvichar

आयुष्याच्या वाटेवरती कधी हायवे लागेल तर कधी अगदी कच्चा रस्ता, पण ध्येय पूर्ती करण्यासाठी आपल्याला गरज असते ते मोटिव्हेशन’ची. आता Motivation बाबत पण काहींना सतत त्याची गरज असते अगदी टॉनिक प्रमाणे तर काहींना एकदाच. आम्ही आज घेऊन आलो आहोत (Marathi Motivation) शक्तीशाली मराठी सुविचार जे तुमचे जीवन बदलून टाकतील. खालील Marathi Suvichar आपल्याला कमी आले तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमच्या ध्येयपूर्ती साठी Marathi Motivational Quotes मदत करतील अशी अशा करतो.


Marathi Suvichar 01
जो पर्यंत आपण फायदेशीर आहोत तो पर्यंत आपल्याला सगळे चांगले म्हणतील
ज्या दिवशी आपल्या कडून फायदा बंद होईल तेव्हा पासून आपली बदनामी सुरू होते….
परिस्थिती जेंव्हा परीक्षा घेते,
……तेंव्हा जिद्द जन्म घेते…


Marathi Suvichar 02
तुमच्या स्वप्नांना सांगू नका, तुम्हाला किती अडचणी आहेत, पण अडचणीनां अवश्य सांगा की तुमची
स्वप्ने किती मोठी आहेत.


Marathi Suvichar 03
पाणी झाडाला आणि
सुसंवाद नात्याला, पाहिजेच
तरच ती टिकतात….
अन्यथा……ती तुटतात……
एक मुळापासून….. तर
एक मनापासून……..


Marathi Suvichar 04
फांदीवरून तुटलेले फुल पुन्हा लागू शकत नाही
पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुल उमळू शकते.
अशाच प्रकारे जीवनात घालवलेले दिवस पुन्हा आणू शकत नाही
पण जिद्द आणि विश्वास असेल तर येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सुंदर बनवू शकतो..


Marathi Suvichar 05
समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले
झरा बनून किती दिवस राहणार
तुला समुद्र नाही का बनायचं?
त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले
मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा
लहान राहून गोड बनणे कधीही चांगले
कारण तिथे वाघ पण वाकुन पाणी पितो


Marathi Suvichar, Marathi Motivation, marathi quotes, marathi quotes on success, Marathi Motivational Quotes, inspirational quotes in marathi, शक्तीशाली मराठी सुविचार, प्रेरणादायक सुविचार, मराठी मोटिव्हेशन, मराठी सुविचार, इन्फोबझ्झ, Infobuzz Marathi, Infobuzz Motivational
Source – Google Marathi Suvichar, Marathi Motivation, marathi quotes, marathi quotes on success, Marathi Motivational Quotes, inspirational quotes in marathi, शक्तीशाली मराठी सुविचार

Marathi Suvichar 06
जिवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात,
आणी जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही,
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात…


Marathi Suvichar 07
लाखात एक सत्य…८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..


Marathi Suvichar 08
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…..!!!


Marathi Suvichar 09
जिवन प्रवास हा कधीच सोपा नसतो,
तो सोपा आपणच करावा लागतो.
कधी स्वतःच्या अंदाजाने
तर कधी नजरांदाजने.!


Marathi Suvichar 10
कष्ट
ही एक अशी किल्ली आहे की जे
नशीबात
नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते


यशस्वी होण्याची तुमच्यात आग निर्माण करणारे विचार । Marathi Suvichar


Marathi Suvichar 11
नशीबापेक्षा…
कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा…
कारण येणारी वेळ…
आपल्या नशीबामुळे नाही…
तर कर्तृत्वामुळे येते…


Marathi Suvichar 12
संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे
जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामधे क्षमता असते


Marathi Suvichar 13
जीवनात मागे बघाल तर,
अनुभव मिळेल..
जीवनात पुढे बघाल तर,
आशा मिळेल..…
इकडे -तिकडे बघाल तर,
सत्य मिळेल…
आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,
आत्मविश्वास मिळेल…


Marathi Suvichar 14
लाखात एक वाक्य
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु
नका,उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…!!!


Marathi Suvichar 15
”Impossible” शब्दाला
नीट पाहा हा स्वतः म्हणतो
””I m Possible””
फ़क्त बघण्याचा दृष्टिकोन बदला !


Marathi Suvichar, Marathi Motivation, marathi quotes, marathi quotes on success, Marathi Motivational Quotes, inspirational quotes in marathi, शक्तीशाली मराठी सुविचार, प्रेरणादायक सुविचार, मराठी मोटिव्हेशन, मराठी सुविचार, इन्फोबझ्झ, Infobuzz Marathi, Infobuzz Motivational
Source – Google Marathi Suvichar, सुविचार, मराठी मोटिव्हेशन, मराठी सुविचार, इन्फोबझ्झ, Infobuzz Marathi, Infobuzz Motivational

Marathi Suvichar 16
वयाला हरवायचे आहे,
तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत
मानलं तर मौज आहे
नाहीतर
समस्या तर रोज आहे।.


Marathi Suvichar 17
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात


Marathi Suvichar 18
पण ” *सवोॅतम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या ” प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…
”आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही


Marathi Suvichar 19
माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट
पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. – आयझॅक न्यूटन


Marathi Suvichar 20
पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार
की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल…. – अब्दुल कलाम


Marathi Suvichar 21
मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे
झालेला असता. – कल्पना चावला


Leave A Reply

Your email address will not be published.