Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

लक्ष्मीकांत बेर्डेची कन्या लवकरच चित्रपटात झळकणार, साडीतील ग्लॅमरस फोटो पहिले का ?

सगळ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे कोणाच्या लक्षात नाही ? आजही अख्खा महाराष्ट्र लक्ष्मीकांत बेर्डेच्या अभियानाचा दिवाना आहे. लक्ष्याची कन्या स्वानंदी बेर्डे महाराष्ट्रातील स्टारकीड पैकी एक. सध्या स्वानंदी बेर्डेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे आणि याला कारण आहे साडीतले तिचे ग्लॅमरस फोटो.

लक्ष्मीकांत बेर्डे, लक्ष्या, स्वानंदी बेर्डे, अभिनय बेर्डे, मराठी चित्रपट सृष्टी, Lakshmikant Berde, Swanandi Berde, Marathi starkids
Source – Instagram

लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय याने अगोदरच मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. आता त्याच्या पावलावर पाय ठेवत स्वानंदी सुद्धा लवकरच चित्रपट झळकणार याची खमंग चर्चा चालू आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे, लक्ष्या, स्वानंदी बेर्डे, अभिनय बेर्डे, मराठी चित्रपट सृष्टी, Lakshmikant Berde, Swanandi Berde, Marathi starkids
Source – Instagram

सोशल मीडियावर स्वानंदी बरीच ऍक्टिव्ह असते. या आधीही अनेक फोटो आपल्या अकाउंटवरून शेअर केले आहेत पण आता केलेल्या साडीतल्या फोटोमुळे ती जास्तच चर्चेत आली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे, लक्ष्या, स्वानंदी बेर्डे, अभिनय बेर्डे, मराठी चित्रपट सृष्टी, Lakshmikant Berde, Swanandi Berde, Marathi starkids
Source – Instagram

किशोर बेळेकर दिग्दर्शित, ‘रिस्पेक्ट या मराठी चित्रपटातून स्वानंदी बेर्डेचे चित्रपट सृष्टीत आगमन होणार आहे. चित्रपटात झळकण्यापूर्वीच स्वानंदीने स्वतःचा चाहता वर्ग तयार केला आहे.

हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.