Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अफगाणी सैन्यासमोर एका बुलंद तोफे प्रमाणे लढणारा मराठा योद्धा

इतिहासातील आपल्या मराठा साम्राज्य बद्दल अथवा शूर सेनानी बद्दल बोलायचे झाल्यास अगदी शब्द कमी पडतील, शिवाजी महाराजांच्या नंतर म्हणजेच त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात थोडी खळबळ माजली होती पण संभाजी महाराज तसेच दत्ताजी, येसाजी, धनाजी,

जुल्फिकार खानाला धडा शिकवण्यासाठी जेव्हा महाराणी येसूबाईंनी तलवार उपसली

महाराणी येसूबाईं - हिंदुस्तानवर प्रथम जेव्हा मोघलांनी आक्रमण केले, तेव्हा हिंदुस्तानात एक प्रथा म्हणा किंवा एक दुर्बलता होती ती म्हणजे, "राजा संपला कि त्या राजाचे राज्य हि संपले." मग तेथील लोक त्या प्रतिस्पर्ध्याला विरोध करत नसत. त्यामुळे