नेताजींवर झाडलेल्या ३ गोळ्या त्यांनी आपल्या अंगावर घेतल्या आणि नेताजींचे प्राण वाचवले
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असे अनेक क्रांतीकारक होऊन गेले ज्यांचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांच्या कार्याचे दाखले इतिहासाने दिलेलेच आहेत परंतु असे अनेक!-->…