Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

ह्या मराठी राजाने इंग्रजांना १ कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं

ह्या राजाने मोठ्या हुशारीने इंग्रजांना भलं मोठं कर्ज दिलं ! तसंच १८५७च्या युद्धात इंग्रजांबरोबर राहून छुप्या पद्धतीने क्रांतीकारकांना मदतही ते करत असत!भारतावर आत्तापर्यंत अनेक आक्रमणं झाली. डच, पोर्तुगीज, इंग्रज, मुघल इ. काही भारतीय