Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

कुठलाही निर्णय घ्यायला अवघड जात असेल तर स्वतःला हे प्रश्न विचारा… काम सोप्पं होईल

प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा कोणता निर्णय घ्यावा कळत नाही ? अश्या वेळी हे प्रश्न स्वतःला विचार, निर्णय घेणं सोप्पं होईलआयुष्यात कठिण निर्णय घेण्याची वेळ बहुतेक प्रत्येकावर येते. त्यावेळी जी भावना मनात येते ती काही

प्रत्येक मुलीला तिच्या बॉयफ्रेंड किंवा पार्टनर मध्ये हवे असलेले १० गुण

मैत्री, प्रेम करताना मुलींच्या काही अपेक्षा असतात. त्यांच्या विचारानुरूप आपला बॉयफ्रेंड असावा असे वाटते. एक मुलगी मुलामध्ये कोणते गुण बघते ?लग्न, मैत्री, प्रेम या वेगवेगळ्या गोष्टी असल्यातरी त्या एकमेकांशी निगडीतही असतात. नवी पिढीचा

केमिकल असलेले महागडे कलर्स वापरण्यापेक्षा ह्या घरगुती उपायांनी कलर करा तुमचे केस

केसाला कृत्रिम रंग लावल्याने ते कोरडे होणे, खरबरीत होणे, त्यांचा पोत बदलणे असे अनुभव येतात. परंतु घरच्या घरी काही उपायांनी Hair Color करूकाळ्या केसातील एखादी रूपेरी बट झोकदारही दिसते. पण म्हणजे आपण म्हातारे झालो ही संकल्पना आता बादच

कॉफीप्रेमींसाठी हॉट आणि कोल्ड कॉफीचे विविध प्रकार. समजावून घ्या अगदी सोप्या भाषेत

आपल्या सारख्या सामान्य माणसासाठी कॉफी म्हणजे कॉफी. पण जेव्हा समोर मेनूकार्ड मध्ये एस्प्रेसो, अमेरिकानो, कपाचिनो, फ्रापुचिनोअशी नावं येतात तेव्हा मात्र माणूस बुचकळ्यात पडतो.कॉफी प्रेमी मंडळी विविध प्रकारची कॉफी घेतात. काही वेळा तर