Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मराठी सामान्यज्ञान – MPSC Marathi Gk Quiz

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या अनेक राज्यपातळीवरील परीक्षा आणि केंद्राच्या विविध आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा या सगळ्यांसाठी एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान. परीक्षेत प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मार्क्स पाडण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे आपले सामान्य ज्ञान पक्के असणे. यावरच तुम्हाला Marathi GK Questions चा जास्तीत जास्त सराव करता यावा या उद्देशाने आम्ही सादर करतोय MPSC Marathi Gk Quiz. या प्रश्नोत्तरी सामान्य ज्ञान मुळे तुम्हाला परीक्षेत कसा प्रश्न विचारला जातो याचा अंदाज येईलच आणि आत्मविश्वासही वाढेल. खाली दिलेले Marathi GK MCQ Quiz सोडावा आणि तुमच्या परीक्षेसाठी सज्ज राहा. खूप शुभेच्छा !


Marathi GK Questions

प्रश्न: 1) टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी कोणती?

प्रश्न: 2) वायुकृपेने हनुमानाचा जन्म कोणाच्या पोटातून झाला?

प्रश्न: 3) वायुपूत्र हनुमानाचा जन्माचे ठिकाण कोणते?

प्रश्न: 4) संत तुकारामांचे आडनाव काय?

प्रश्न: 5)प्रसिद्ध बुलंद दरवाजा कोणत्या बादशहाने बांधला?

प्रश्न: 6) घाना या देशाची राजधानी कोणती?

प्रश्न: 7) रावन व मंदोदरी यांच्या मुलाचे नाव काय होते?

प्रश्न: 8) मोरारजी देसाई यांची समाधी कोठे आहे?

प्रश्न: 9) २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून तयार होणाऱ्या सैन्याला काय म्हणतात?

प्रश्न: 10) त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती?

उत्तर :

1.अंकारा 2.अंजनी 3. अंजनेरी 4. अंबिले 5. अकबर
6.अक्रा 7. अक्ष 8. अक्षयघाट 9. अक्षौहिणी 10. अगरतळा

Leave A Reply

Your email address will not be published.