Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

“वेडात मराठे वीर दौडले सात”, या गाण्यामागचा थरारक इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

"१२००० मुघल विरुद्ध ७ मराठे. हा पराक्रम पाहून महाराजांच्या डोळ्यात देखील अश्रू आले."शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्याला अनेकांनी साथ दिली. अनेकांच्या बलिदानावर अनेकांच्या कष्टावर शिवरायांना हे स्वराज्य उभे करणे शक्य झाले आणि