तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का? मग या गोष्टी लक्षात ठेवाच
गेल्या तीसेक वर्षात प्लॅस्टिक चा वापर (Use of plastic) खूप वाढला आहे. पूर्वीच्या लाकूड किंवा धातूच्या वस्तूंना आता प्लॅस्टिकच्या वस्तूंनी बदललेलं आहे. म्हणून प्लॅस्टिकने आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. हे प्लॅस्टिक जितकं उपयोगी आहे. तेवढंच!-->…