Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

बहीण-भावासाठी रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा (Raksha Bandhan Messages In Marathi)

रक्षाबंधनच्या भावासाठी शुभेच्छा (Raksha Bandhan Message for Brother)

माझा भाऊ आता माझ्या सोबत नसेल पण मला खात्री आहे माझ्या एका हाकेवर तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी माझ्या मदतीसाठी धावून येईल.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

प्रत्येक निर्णयात माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणारा आणि माझे स्वप्न साकार करण्यासाठी मला प्रोत्साहित करणारा भाऊ मिळणे हे माझं नशीबंच.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

रक्षा बंधनच्या खूप खूप शुभेच्छा दादा ! तूच माझी ताकद आहेस, तूच माझा आधार स्तंभ आहेस. असाच सगळ्यांना प्रेरित करत रहा.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

Raksha Bandhan Quotes in marathi, Rakshabandhan image, Rakshabandhan Quotation, raksha bandhan caption for instagram, raksha bandhan quotes for brother, raksha bandhan quotes for sister, rakshabandhan wishes in marathi, Rakshabandhan status, Rakshabandhan 2020, Rakshabandhan message for brother, Rakshabandhan message for sister, रक्षा बंधनच्या शुभेच्छा, रक्षाबंधन मेसेज, रक्षाबंधन इमेज, रक्षाबंधन मराठी मेसेज. रक्षाबंधन मराठी शुभेच्छा
Raksha Bandhan Quotes in Marathi

जो पर्यंत तो माझ्या सोबत आहेस मला कुणाचीच गरज नाही. मी खरंच भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

मला माहित आहे कि मी तुझ्याबरोबर खूप भांडते आणि तुला त्रास देते. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी मला तुला हे सांगायचं आहे कि तुझी बहीण असणं हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण सगळ्याच मुलींना तुझ्यासारखा भाऊ नाही मिळत.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

तू खूप भाग्यवान आहेस कि तुला माझ्यासारखी सुंदर आणि हुशार बहीण मिळाली.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

मला त्रास देणं, चिडवणं, माझ्या सोबत नेहमी भांडणं …. ह्या सोबतच माझ्यावर प्रेम करणं, मला समजून घेणं आणि प्रेत्येकवेळी माझी रक्षा करणं, हे सर्व फक्त तुझ्यासारखा भाऊच करू शकतो.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

माझे सगळे सिक्रेट फक्त तुला माहित आहेत, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे कि ते सिक्रेट तू कुणाला सांगणार नाहीस, आणि सांगितले तर तुझं काही खरं नाही.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

या जगात ‘भाऊ’च एक असा व्यक्ती आहे जो आईप्रमाणे काळजी करतो आणि वडिलांप्रमाणे प्रेम.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

माझा भाऊ माझा बेस्ट फ्रेंड आहे कारण त्याच्या एवढं मला कुणीच ओळखत नाही. आनंदात तो माझ्या सोबत असतो आणि दुःखात माझ्या पुढे.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

रक्षाबंधनच्या बहिणीसाठी शुभेच्छा (Raksha Bandhan Message for Sister)

मी देवाकडे नेहमी एकच गोष्ट मागतो आणि ती म्हणजे माझ्या ह्या गोड बहिणीला नेहमी सुखी ठेव आणि तिला आयुष्यात सगळं काही मिळू दे.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

Raksha Bandhan Quotes in marathi, Rakshabandhan image, Rakshabandhan Quotation, raksha bandhan caption for instagram, raksha bandhan quotes for brother, raksha bandhan quotes for sister, rakshabandhan wishes in marathi, Rakshabandhan status, Rakshabandhan 2020, Rakshabandhan message for brother, Rakshabandhan message for sister, रक्षा बंधनच्या शुभेच्छा, रक्षाबंधन मेसेज, रक्षाबंधन इमेज, रक्षाबंधन मराठी मेसेज. रक्षाबंधन मराठी शुभेच्छा
Rakshabandhan wishes in Marathi

आयुष्य खूप सुंदर आहे कारण मला तूझ्यासारखी बहीण मिळाली आहे.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

आज मी तुला वचन देतो कि तुझा हा भाऊ आयुष्यात नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

खरं तर तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस पण मी तुझ्याकडून खूप काही शिकलोय.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

माझी बहीण माझी बेस्ट फ्रेंड आहे कारण तिच्या एवढं मला कुणीच ओळखत नाही. आनंदात ती माझ्या सोबत असते आणि दुःखात माझ्या पुढे.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

आपल्यात भांडणं होतात, आपलं कधी एकमत होत नाही, आपल्यात वाद होतात पण तुला माहित आहे कि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

सॉरी ताई ! आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुझ्यासोबत नाही आहे. पण तू विचारही करू शकणार नाही असं गिफ्ट तुझ्यासाठी घेऊन येतोय मी.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

मागच्या जन्मात मी नक्कीच काहीतरी पुण्याचं काम केलं असणार म्हणून मला तुझ्यासारखी बहीण मिळाली.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

आपण सोबत खेळलोय, रडलोय, हसलोय आणि भांडणं सुद्धा केलीत. लहानपणापासून तुझ्यासोबत घालवलेले क्षण खूप अमूल्य आहेत.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

मी वर्षभर ह्या दिवसाची वाट बघतो, कारण तू मला राखी बांधून माझ्यासाठी प्रार्थना करशील आणि मी तुला तुझ्या आवडीचं गिफ्ट देईन.
रक्षा बंधनच्या शुभेच्छा । Happy Raksha Bandhan

Raksha Bandhan Quotes in marathi, Rakshabandhan image, Rakshabandhan Quotation, raksha bandhan caption for instagram, raksha bandhan quotes for brother, raksha bandhan quotes for sister, rakshabandhan wishes in marathi, Rakshabandhan status, Rakshabandhan 2020, Rakshabandhan message for brother, Rakshabandhan message for sister, रक्षा बंधनच्या शुभेच्छा, रक्षाबंधन मेसेज, रक्षाबंधन इमेज, रक्षाबंधन मराठी मेसेज. रक्षाबंधन मराठी शुभेच्छा
Rakshabandhan Quotes for sister, Rakshabandhan Quotes for brother
Leave A Reply

Your email address will not be published.