बॉलिवूड मधील फेमस डायरेक्टर एका सिनेमासाठी किती पैसे घेतात ?
तुम्हाला माहिती आहे का एका चित्रपट निर्मितीमागे फेमस डायरेक्टर काय काम असते ? चित्रपट निर्मितीमागे दिग्दर्शकाचे काय महत्व असते हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात.चित्रपट जर एखादे जहाज असेल तर दिग्दर्शक हा त्या जहाजाचा चालक असतो. कागदावर!-->!-->!-->…