Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मराठी अभिनेत्री Trupti Toradmal बद्दल अधिक माहिती

सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या एक Marathi Actress आहे. तृप्ती तोरडमलला (Trupti Toradmal)आपण ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटात पाहिलेले आहे. तृप्तीचा जन्म 22 नोव्हेंबर 1992 रोजी मुंबई येथे झाला.

trupti madhukar toradmal, trupti toradmal age, trupti toradmal instagram, trupti toradmal in saree, trupti toradmal images, trupti toradmal serial, trupti toradmal father name, trupti toradmal biography in marathi, trupti toradmal wiki, trupti toradmal photos, trupti toradmal information, trupti toradmal in marathi, marathi actress photos, तृप्ती तोरडमल माहिती, तृप्ती तोरडमल बायोग्राफी, तृप्ती तोरडमल फोटो, तृप्ती तोरडमल, savita damodar paranjpe actress, Trupti Toradmal mahiti, Trupti Toradmal marriage

Trupti Toradmal ने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील प्रायव्हेट स्कूल मधून पूर्ण केले तर बारावीत सायन्स घेतलेल्या तृप्तीने पुढे मिठीबाई कॉलेज मुंबई या कॉलेजातून लिटरेचर हे शिक्षण घेतले.

तृप्तीला खरे तर आर्किटेक व्हायचं होतं पण मुंबई मध्ये तिला ॲडमिशन मिळालं नाही. पुण्यातील एका कॉलेजमध्ये तिला ॲडमिशन मिळालं होतं पण, मुंबई सोडायची नसल्यामुळे तिचं आर्किटेक बनायचे स्वप्न अधुरंच राहिलं.

तृप्तीला म्युझीकची खूपच आवड आहे. सॉफ्ट रोमँटिक म्युझिक तिला ऐकायला खूप आवडतं. या सोबतीला प्रवासाची देखील तिला खूप आवड आहे.
तृप्तीच्या दिसण्यावरून आपण समजलाच असाल की फिटनेसकडेही ती खूपच काळजीपूर्वक लक्ष देते.

आपल्या अभिनयाने घायाळ करणारी तृप्ती फिटनेसच्या बाबतीत जागरूक आहे. खाण्याची आवड जरी असली तरी ती हेल्दी फूड खाण्याकडे जास्त भर देते.

तृप्तीने चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाद्वारे ठेवले. या चित्रपटात Trupti Toradmal ने मुख्य भूमिका साकारली होती. पडद्यावरील सविता हे पात्र तृप्तीने चांगलेच निभावले. यापूर्वी एका प्रसिद्ध नाटकाद्वारे अभिनेत्री रीमा लागू यांनी हे पात्र लोकांसमोर सादर केले होते.

तृप्तीने आपल्या पहिल्याच चित्रपटात भन्नाट अभिनय करून ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपट लोकप्रिय ठरवला. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडचा अभिनेता ‘जॉन अब्राहम’ याने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केले आहे.

trupti madhukar toradmal, trupti toradmal age, trupti toradmal instagram, trupti toradmal in saree, trupti toradmal images, trupti toradmal serial, trupti toradmal father name, trupti toradmal biography in marathi, trupti toradmal wiki, trupti toradmal photos, trupti toradmal information, trupti toradmal in marathi, marathi actress photos, तृप्ती तोरडमल माहिती, तृप्ती तोरडमल बायोग्राफी, तृप्ती तोरडमल फोटो, तृप्ती तोरडमल, savita damodar paranjpe actress, Trupti Toradmal mahiti, Trupti Toradmal marriage

याव्यतिरिक्त तृप्तीने ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात देखील काम केले आहे. यात तृप्ती ‘राय बगान साहिबा’ हे पात्र साकारताना दिसली होती. तृप्तीने चित्रपटांशिवाय सिरीयल मध्ये देखील काम केले आहे.

स्टार वाहिनीवरील ‘कलश एक विश्वास’ या सिरीयल मध्ये तृप्ती तोरडमलने काम केले आहे. तृप्तीने बालकलाकार म्हणून ‘हम दोनो’ आणि ‘वेटर इन स्लो मोशन’ या सिरीयल मध्ये देखील काम केले आहे.

Trupti Toradmal Instagram वर देखील तितकीच ॲक्टिव्ह असते. आपल्या निरनिराळ्या अवतारातील फोटोज आपल्या चाहत्यांना शेअर करत असते.

तिच्या घायाळ करणाऱ्या या अदांमुळे चाहते तिच्या प्रेमात पडलेत. तृप्ती तोरडमलचं अजून लग्न झालेलं नसून ती सिंगल असल्याचं कळते

तृप्ती तोरडमल बद्दल अधिक माहिती (Trupti Toradmal Biography)

वयक्तिक माहिती (Personal Info)

नाव – तृप्ती मधुकर तोरडमल
टोपण नाव – नम्रता
जन्म तारीख – 22 नोव्हेंबर 1992
जन्म ठिकाण – मुंबई
कॉलेज – मिठीबाई कॉलेज मुंबई
शिक्षण – ग्रॅज्युएट

कौटुंबिक माहिती (Family Info)

वडील – मधुकर तोरडमल
आई
बहीण

उंची, वजन इ. (Height, Weight etc)

उंची – 5’5″
वजन – 55kg
केसांचा रंग – गडद काळा

आवडत्या गोष्टी (Favourite Things)

छंद – प्रवास करणे, गाणे ऐकणे.
आवडता पदार्थ – आईस्क्रीम, चॉकलेट, इंडियन आणि चायनिस पदार्थ
आवडता रंग – निळा आणि काळा.
आवडता खेळ – बॅडमिंटन
आवडता अभिनेता – जॉन अब्राहम
राशी – तूळ

केवळ आपल्या गोड हास्याने अनेकांना घायाळ करणारी मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी

Leave A Reply

Your email address will not be published.