Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

शिपाई ते फिल्ड मार्शल…. हे आहेत इंडियन आर्मीमधील १७ प्रकारचे रँक्स

तुमच्या समोर भूदलातील एखादा सैनिक आला तर त्या सैनिकाचा रँक कोणता हे तुम्ही कसे ओळखणार ? जाणून घ्या भूदलातील सर्व १७ रँक्सची माहिती…

प्रत्येक देश आपल्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून सैन्यदल उभारतो. इतर देशांप्रमाणेच भारताचेही सेनादल आहे. भारतीय सेनादल भूदल, वायुदल, नौदल असे तीन प्रकारात विभागले आहे. या तिन्ही दलांचे आपापले महत्व आहे. भारतीय लष्कर दल अत्यंत महत्त्वपूर्ण असून भारताची सर्वांगीण सुरक्षेची जबाबदारी ह्या दलावर आहे. भारतीय लष्करात एकूण १७ रँक्स आहेत. आज आपण याच रँक्सची माहिती घेणार आहोत.

१. शिपाई/जवान – सामान्य भरती प्रक्रीयेतुन प्रथम सैन्यात येणाऱ्यास शिपाई हा रँक मिळतो.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
Indian Army Ranks in Marathi, Sipahi Insignia (Source – foujiadda)

२. लान्स नायक – या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर लाल बाण असतो.

३. नायक – या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर एक लाल रंगाचा बाण जोडला जातो.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
भारतीय सेना प्रतीक चिन्ह, Naik Insignia (Source – foujiadda)

४. हवालदार – या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर अजून दोन लाल रंगाच्या बाणांची भर पडते.

शिपाई पासून हवालदार पर्यंतची रँक्स इतर श्रेणीमध्ये येतात. यानंतर सैनिक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर बनतो. यासाठी त्याला लेखी परीक्षा द्यावी लागते.

५. नायब सुभेदार – या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हात लाल रंगाच्या बाणाच्या जागी सरळ पट्टीच्या आकार असतो. सोबतच त्यावर एक तारा  देखील असतो.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
इंडियन आर्मी रँक्स, Naib Subedar Insignia (Source – foujiadda)

६. सुभेदार – या पदावर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर दोन स्टार असतात.

७. सुभेदार मेजर – या पदावर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर मोठा अशोक स्तंभ असतो.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
Indian Army Ranks in Marathi, Subedar Major Insignia (Source – foujiadda)

अधिकारी रँकची सुरवात

८. लेफ्टनंट – या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर दोन स्टार असतात, परंतु यावर लाल रंगाची पट्टी नसते.

९. कॅप्टन – या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर तीन स्टार असतात.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
भारतीय सेना प्रतीक चिन्ह, Captain Insignia (Source – foujiadda)

१०. मेजर – मेजरच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर मोठे अशोक स्तंभ असते.

११. लेफ्टनंट कर्नल – लेफ्टनंट कर्नलच्या खांद्यावरील सन्मानचिन्हात एक अशोक स्तंभ आणि एक स्टार असतो.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
इंडियन आर्मी रँक्स, Lieutenant Colonel Insignia (Source – foujiadda)

१२. कर्नल – कर्नल पदावरच्या सैनिकाच्या खांद्यावर दोन स्टार आणि एक अशोक स्तंभ असतो.

१३. ब्रिगेडियर – या पदावर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हात तीन स्टार आणि एक अशोकस्तंभ असते.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
Indian Army Ranks and Insignia, Brigadier Insignia (Source – foujiadda)

१४. मेजर जनरल – या पदावर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हात तलवार आणि अशोकस्तंभ असते. सैन्यात एका वेळेला ८ मेजर जनरलची नेमणूक केलेली असते.

१५. लेफ्टनंट जनरल – या पदावर सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर वरच्या बाजूला अशोक स्तंभ आणि खालील बाजूला तलवार असते.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
Lieutenant General Insignia (Source – foujiadda)

१६. जनरल – या रँकवर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्यावरील सन्मानचिन्हावर एक अशोकस्तंभ त्याखाली दुसरे वेगळ्या रचनेचे अशोकस्तंभ आणि शेवटी तलवार असते. जनरल पदावर अतिशय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली जाते.

१७. फिल्ड मार्शल – लष्करामधील हे सर्वोच्च पद आहे. फिल्ड मार्शलच्या खांद्यावरील सन्मानचिन्हात एक अशोक स्तंभ, त्या खाली तलवार असते आणि या तलवारीच्या चिन्हाभोवती फुलांच्या माळाच्या रचनेत विशिष्ट नक्षी असते.

indian army ranks, 17 ranks, Indian Army Ranks and Insignia, indian army ranks promotion, army rank list, Field Marshal, General, Lieutenant General, Major General, Brigadier, Colonel, Lieutenant Colonel, Major, Captain, Lieutenant, Subedar Major, Naib Subedar, Lance Naik, indian army ranks in marathi, इंडियन आर्मी रँक्स, भारतीय सेना प्रतीक चिन्ह
Indian Army Ranks in marathi, Field Marshal insignia (Source – Wiki)

Leave A Reply

Your email address will not be published.