Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi, Shiv jayanti status in marathi for whatsapp, शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, शिवाजी महाराज मराठी शेर शायरी, Shivaji jayanti sms, shiv jayanti chya hardik shubhechha in marathi, Shivaji maharaj jayanti sms 140 character

“पाठीवर शिवाजी आनछाताडावर संभाजी कोरलाय..अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय,उधळला तरी येळकोट आननाय उधळला तरी बी येळकोटच…!

“शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे.. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! जय शिवराय! जय जिजाऊ!

महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे व तरुणांचे खरे प्रेरणास्थान “श्री छञपती शिवाजी राजे भोसले”यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा. थोर पराक्रमी राजांना मानाचा मुजरा…

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status

सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

“छत्रपती श्री शिवाजी महाराज” सूर्य-किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल….. … मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता… आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता..

विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला! स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”

शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, शिवाजी महाराज मराठी शेर शायरी, Shivaji jayanti sms, shiv jayanti chya hardik shubhechha in marathi, Shivaji maharaj jayanti sms 140 character

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi, Shiv jayanti status in marathi for whatsapp, शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, शिवाजी महाराज मराठी शेर शायरी, Shivaji jayanti sms, shiv jayanti chya hardik shubhechha in marathi, Shivaji maharaj jayanti sms 140 character

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र :- त्रस्त मोगलांना करणारे, प :- परत न फिरणारे, ति :- तिन्ही जगात जाणणारे, शि :- शिस्तप्रिय, वा :- वाणिज तेज, जी :- जीजाऊचे पुत्र, म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे, रा :- राज्याचे हितचिंतक, ज :- जनतेचा राजा.

Andhar far jhala , Ata diva pahije, Afjalkhan far jhale, Ata ek Jijaucha Shiva pahije. Shatkanchya yadnyatun, Uthali ek jwala, Dhaha dishanchya tejatun, Arunoday jahala. ‘Jai Bhavani, Jai Shivaji’.

शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!! म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा…!!

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अफजल फार झाले आता शिवबा पाहिजे जय भवानी ..जय शिवाजी ..

ना शिवशंकर… तो कैलाशपती, ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो… ।। राजा शिवछत्रपती ।।

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय!!

छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला, शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा” शिवसुर्य “…!!!!

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही.

Yashvant keertivaant, Samartyavant varadaavant, Punyaavant neetivaant, Janataa Raja, Jai Shivaji!

Shivaji jayanti status in marathi, Shiv jayanti status in marathi for whatsapp, शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, शिवाजी महाराज मराठी शेर शायरी, Shivaji jayanti sms, shiv jayanti chya hardik shubhechha in marathi, Shivaji maharaj jayanti sms 140 character

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi, Shiv jayanti status in marathi for whatsapp, शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, शिवाजी महाराज मराठी शेर शायरी, Shivaji jayanti sms, shiv jayanti chya hardik shubhechha in marathi, Shivaji maharaj jayanti sms 140 character

Proud pratap purandar kshatriyakulavatamsh simhasanadhisvar maharajadiraj Shiv Chhatrapati Maharaj ki jai!

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवाजी!

“वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय, जय शिवाजी म्हटल तर…. पुढ जय भवानीची हाक हाय, मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय, कीर्ती तयाची अफाट हाय, तीन्ही लोकी “जय शिवराय” चा जप हाय. झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा

पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी…!!! मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी…!!! शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य राखण्याची साद आहे…!!! म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे…!!! शिव जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा..

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची… जय शिवराय!

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi

Shivaji Maharaja sarkha raja hone nahi, Shivaji Maharaja na manacha mujara, Jai Bhavani, Jai Shivaji!

जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!! अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती……!! “!!! जय शिवराय !!!”

“प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर” “महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”

एक होते राजे शिवाजी भिती नव्हती त्याना जगाची.. चिंता नव्हती परिणामांची .. कारण त्याना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची.. त्यांची जात मर्द मराठ्याची, देशात लाट आणली भगव्याची, आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची… म्हणूनच म्हणतात, “जय भवानी जय शिवाजी”

स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही. -छत्रपति शिवाजी महाराज..

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो “”आपला शिवबा”” होता” जय शिवराय

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi, Shiv jayanti status in marathi for whatsapp, शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, शिवाजी महाराज मराठी शेर शायरी, Shivaji jayanti sms, shiv jayanti chya hardik shubhechha in marathi, Shivaji maharaj jayanti sms 140 character

Chatrapati Shivaji Maharaj ki jai, Chatrapati Shivaji Jayanti chya hardhik subhechcha!

जागवल्याशिवाय जाग येत नाही……. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही…….. तसे, ”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही…!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || जय शिवराय ||

सुर्य कोणाला झाकत नाही .. डोंगर कोणाला वाकवत नाही .. “मराठी” असल्याचा अभिमान बाळगा .. कारण मराठी माणुस कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !! जय शिवराय ….

श्वासांत रोखूनी वादळ्, डोळ्यांत रोखली आग….. देव आमुचा छञपती, एकटा हिंदु वाघ…..हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद….धन्य-धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज || ॥ मुजरा’राजे’मुजरा ॥ ॥ जय भवानी जय शिवाजी ॥

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… माझा शिवबा जन्मला … दीन-दलितांचा कैवारी जन्माला… दृष्टांचा संहारी जन्मला… अरे माझा राजा जन्मला…” शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय..

ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते. “साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते. “राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते. “जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi

Shivjayanti Status सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण….. जय शिवराय जय शंभुराजे

Koni chukat asel tar, tyala satyachi vat dakhva, Aani koni nadla tar tyala #Maratha chi jaat dakhva Jay Bhavani Jay Shivaji

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी! अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा…

शांत बसलेल्या वाघ्याला दुबळा समजू नका, फाडून टाकेल तुम्हाला तो त्याच्या वाटेला जाऊ नका, आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका, करून टाकेन तुकडे तुकडे आमच्या नादाला लागू नका..!!! जय शिवाजी …….जय भवानी

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!

पुन्हा दूरवर पसरवू महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती । एकच ध्यास, जपू महाराष्ट्राची संस्कृती!

Top Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi & HD Wallpaper, Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status, Shivaji jayanti status in marathi, Shiv jayanti status in marathi for whatsapp, शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, शिवाजी महाराज मराठी शेर शायरी, Shivaji jayanti sms, shiv jayanti chya hardik shubhechha in marathi, Shivaji maharaj jayanti sms 140 character

Leave A Reply

Your email address will not be published.