टांगावाला ते मसाला किंगः ‘निम्म्यात शाळा सोडून करोडपती बनण्याचा’ प्रेरणादायी प्रवास.
कधीकाळी टांगा चालवणाऱ्या ह्या महाशयांच्या MDH ने मागील वर्षात जवळपास २१३ करोड रुपये निव्वळ नफा कमावला आहे."असली मसाले सच सच एम डी एच एम डी एच" हे शब्द कानावर पडले कि आपल्याला लगेच एक चेहरा आठवतो. कुणाचा चेहरा आठवतो ? बरोबर ! टीव्हीवर!-->!-->!-->…