४ ऑलम्पिक, ४ एशियन गेम्स, ४ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ४ वर्ल्डकप खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू
भारताचा Dhanraj Pillay एक महान हॉकीपटू हॉकी फेडरेशनच्या राजकारणाचा बळी ठरलाभारताने अनेक दिग्गज आणि कौशल्यवान खेळाडू तयार केले, काळाच्या ओघात आणि खेळाच्या माध्यमांमध्ये बदल झाल्यामुळे या खेळाडूंना भारतीय संस्था विसरले असतील परंतु!-->!-->!-->!-->!-->…