मशाल उद्धव ठाकरेंची राजकीय वाटचाल उजळवणार?
राज्याच्या राजकारणात मोठं बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची परिस्थिती राजकीय दृष्टीकोनातून काहीशी अवघड होत गेली आहे.एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने सत्ता तर स्थापन केलीच. त्याचबरोबर आमचीच ‘शिवसेना’ (Shivsena) मूळ असल्याचं शिंदे गटाचं!-->…