Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

प्रत्येकाला आपल्या नृत्याबरोबर ताल धरायला लावणारी Sanskruti Balgude

दिसायला अगदी सुंदर आणि प्रत्येकाला आपल्या नृत्याबरोबर ताल धरायला लावणारी Marathi Actress म्हणजेच संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) संस्कृतीने अगदी कमी काळातच अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

sanskruti balgude instagram, sanskruti balgude age, sanskruti balgude serials, sanskruti balgude photo, sanskruti balgude wiki, pinjara zee marathi serial actor name, sanskruti balgude weight, sanskruti balgude height, sanskruti balgude images, sanskruti balgude father, sanskruti balgude in marathi, sanskruti balgude biography in marathi, sanskruti balgude information in marathi, संस्कृती बालगुडे मराठी, संस्कृती बालगुडे फोटो, संस्कृती बालगुडे बायोग्राफी, संस्कृती बालगुडे माहिती, sanjay balgude, marathi actress photos, marathi actress images
Marathi Actress Sanskruti Balgude

संस्कृतीचा जन्म 19 डिसेंबर 1992 रोजी पुण्यात राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संजय बालगुडे आणि आई संजीवनी बालगुडे यांच्या पोटी झाला. संस्कृतीने पुण्यातल्या सिंबायोसिस सेकंडरी स्कूल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण करून पुण्यातल्याच एस.पी कॉलेज मधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. संस्कृतीने गंधर्व महाविद्यालयाद्वारे भरतनाट्यम नृत्य प्रकाराच्या चार परीक्षा दिलेल्या आहेत. नृत्यात प्रवीण असलेल्या या अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर काम करण्याची संधी मिळाली ती आठवीत, तेही एका शॉर्ट फिल्मसाठी.

कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर Sanskruti Balgude ने नृत्यांच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. भारताच्या बाहेर देखील तिने आपल्या नृत्याचा जलवा दाखवून दिला आहे. संस्कृती स्वित्झर्लंड, मॉरिशियस, फ्रान्स यांसारख्या देशात जाऊन आपल्या नृत्यशैलीने तिथल्या रसिकांची मनं जिंकून आली आहे.

पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नृत्यामध्ये पारंगत असलेली संस्कृती अभिनय क्षेत्राकडे कशी वळली ? तर झाले असे की, तिच्याच कॉलेजात शिकणारे सीनियर ‘सिद्धार्थ चांदेकर’ आणि ‘मृण्मयी देशपांडे’ कॉलेजमध्ये अभिनय करता करता थेट सिनेमा मालिकांपर्यंत जाऊन पोहोचले.

sanskruti balgude instagram, sanskruti balgude age, sanskruti balgude serials, sanskruti balgude photo, sanskruti balgude wiki, pinjara zee marathi serial actor name, sanskruti balgude weight, sanskruti balgude height, sanskruti balgude images, sanskruti balgude father, sanskruti balgude in marathi, sanskruti balgude biography in marathi, sanskruti balgude information in marathi, संस्कृती बालगुडे मराठी, संस्कृती बालगुडे फोटो, संस्कृती बालगुडे बायोग्राफी, संस्कृती बालगुडे माहिती, sanjay balgude, marathi actress photos, marathi actress images
Sanskruti Balgude in Marathi

हे सर्व संस्कृती पाहत होती, त्यांना पाहून संस्कृतीलाही प्रेरणा मिळाली की आपण देखिल या क्षेत्राकडे वळले पाहिजे. तिच्या कॉलेजात ऑडिशन घेणारे मंडळी बरेचदा येत असत. असेच एकदा तिच्या कॉलेजात ‘पिंजरा’ या मालिकेसाठी ऑडिशन सुरू होती.

ऑडिशन घेणाऱ्यांची अशी अट होती की अभिनेत्री ही नृत्यकलेत देखील पारंगत असावी. हे कळल्यावर संस्कृतीने त्वरीत जाऊन ऑडिशन दिली आणि संस्कृती मालिकेसाठी सिलेक्ट सुद्धा झाली, तेही मुख्य भूमिकेसाठी.

sanskruti balgude instagram, sanskruti balgude age, sanskruti balgude serials, sanskruti balgude photo, sanskruti balgude wiki, pinjara zee marathi serial actor name, sanskruti balgude weight, sanskruti balgude height, sanskruti balgude images, sanskruti balgude father, sanskruti balgude in marathi, sanskruti balgude biography in marathi, sanskruti balgude information in marathi, संस्कृती बालगुडे मराठी, संस्कृती बालगुडे फोटो, संस्कृती बालगुडे बायोग्राफी, संस्कृती बालगुडे माहिती, sanjay balgude, marathi actress photos, marathi actress images
Marathi Actress Photos, Marathi Actress Images

पिंजरा मालिकेतील आनंदीची भूमिका संस्कृतीने अशी काही निभावली की संपूर्ण महाराष्ट्रात तिला आनंदी या नावाने ओळखले जाऊ लागले. पिंजरा मालिका नंतर ‘जल्लोष सुवर्णयुगाचा’, ‘विवाह बंधन’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केले.

मालिका नंतर तिने चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल ठेवले ते ‘माकडाचे लगीन’ या चित्रपटाने. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात तिला सचिन पिळगावकर यांसारख्या अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. यात ठसकेबाज लावणी सोबतच ‘मोहिनी’ हे पात्र तिने निभावले हे पात्र प्रेक्षकांना अगदी घायाळ करणारे होते.

त्यानंतर तिने वैभव तत्ववादी याच्यासोबत शॉर्टकट हा चित्रपट केला. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले जसे ‘भय एकथ्रिलर नाईट’, ‘शिनमा’, ‘शिव्या’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’, ‘निवडूंग’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘FU’

sanskruti balgude instagram, sanskruti balgude age, sanskruti balgude serials, sanskruti balgude photo, sanskruti balgude wiki, pinjara zee marathi serial actor name, sanskruti balgude weight, sanskruti balgude height, sanskruti balgude images, sanskruti balgude father, sanskruti balgude in marathi, sanskruti balgude biography in marathi, sanskruti balgude information in marathi, संस्कृती बालगुडे मराठी, संस्कृती बालगुडे फोटो, संस्कृती बालगुडे बायोग्राफी, संस्कृती बालगुडे माहिती, sanjay balgude, marathi actress photos, marathi actress images

2020 मध्ये संस्कृती ‘काळे धंदे’ या वेब सीरीज मध्ये Sanskruti Balgude पाहायला मिळाली होती ज्यात महेश मांजरेकर, शुभंकर तावडे, नेहा खान यांच्यासोबत तिने काम केले आहे.

आपण तिला संस्कृती बालगुडे या नावाने जरी ओळखत असलो तरी तिचे काही जवळचे व्यक्ती तिला बींट्टा, सोनू या टोपण नावाने हाक मारतात. संस्कृतीचे वडील तिला ताईसाहेब या नावाने संबोधतात. Sanskruti Balgude Instagram वर सुद्धा भरपूर ऍक्टिव्ह असते.

संस्कृती बालगुडे बद्दल अधिक माहिती (Sanskruti Balgude Biography)

वयक्तिक माहिती (Personal Info)

नाव – संस्कृती बालगुडे
टोपण नाव – बींट्टा, सोनू
जन्म तारीख – 19 डिसेंबर 1992
जन्म ठिकाण – पुणे
शाळा – सिंबायोसिस सेकंडरी स्कूल, पुणे
कॉलेज – सर परशुरामभाऊ (SP) कॉलेज, पुणे
शिक्षण – ग्रॅज्युएट

कौटुंबिक माहिती (Family Info)

वडील – संजय बालगुडे
आई – संजीवनी बालगुडे
भाऊ – समर्थ बालगुडे

sanskruti balgude instagram, sanskruti balgude age, sanskruti balgude serials, sanskruti balgude photo, sanskruti balgude wiki, pinjara zee marathi serial actor name, sanskruti balgude weight, sanskruti balgude height, sanskruti balgude images, sanskruti balgude father, sanskruti balgude in marathi, sanskruti balgude biography in marathi, sanskruti balgude information in marathi, संस्कृती बालगुडे मराठी, संस्कृती बालगुडे फोटो, संस्कृती बालगुडे बायोग्राफी, संस्कृती बालगुडे माहिती, sanjay balgude, marathi actress photos, marathi actress images
Mithila Palkar, Sanskruti Balgude and Vaidehi Parshurami in FU
उंची, वजन इ. (Height, Weight etc)

उंची – 5’5″
वजन – 54 किलो
केसांचा रंग – काळा आणि तपकिरीआवडत्या गोष्टी (Favourite Things)

छंद – पेंटिंग, डान्स
आवडती अभिनेत्री – Meryl Streep
आवडता अभिनेता – Leonardo DiCaprio
आवडता रंग – पिवळा
आवडता पदार्थ – मटन बिर्याणी, तंदुरी चिकन
राशी – कुंभ

Skin Care : चेहरा स्वच्छ करताना अनेकजण या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

Leave A Reply

Your email address will not be published.