Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

शरवरी वाघ बद्दल ह्या गोष्टी माहित आहेत का ?

मराठमोळी Sharvari Wagh लवकरच यश राज फिल्म्सच्या ‘ह्या’ हिंदी सिनेमात दिसणार

Amazon Prime वर काही दिवसांपूर्वी The Forgotten Army नावाची एक वेब सिरीज आली होती. हि वेब सिरीज सगळ्यांच्या पसंतीस उतरली परंतु वेब सिरीज पेक्षा ह्यातली अभिनेत्री कोण होती हीच चर्चा सगळीकडे जास्त होती. तुम्हाला वाचून आनंद होईल कि ह्या वेब सिरीज मधील मुख्य अभिनेत्री एक मराठी मुलगी असून तिचं नाव शरवरी वाघ (Sharvari Wagh) आहे.

शरवरीचा जन्म १४ जून १९९६ रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात झाला. Sharvari Wagh चे वडील शैलेश वाघ एक बिल्डर असून तिची आई नम्रता वाघ एक Architect आहे. ह्या व्यतिरिक्त तिला एका लहान भाऊ आणि बहीण सुद्धा आहे. शरवरीच्या भावाचं नाव अरणव वाघ असून तिच्या बहिणीचं नाव कस्तुरी वाघ आहे. कस्तुरी (Kasturi Wagh) सुद्धा तिच्या आईप्रमाणे Architect आहे. विशेष बाब म्हणजे शरवरीची आई, नम्रता वाघ ह्या शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कन्या आहेत. म्हणजेच शरवरी मनोहर जोशींची नात आहे.

sharvari wagh manohar joshi, sharvari wagh instagram, sharvari wagh and sunny kaushal, sharvari wagh forgotten army, shailesh wagh, namrata wagh, sharvari bunty aur babli, bunty aur babli 2, sharvari wagh biography in marathi, sharvari wagh wiki, sharvari wagh information in marathi, sharvari wagh photos, sharvari wagh images, The Forgotten Army actress, शरवरी वाघ, मनोहर जोशी नात, शरवरी वाघ माहिती, शरवरी वाघ फोटो
Sharvari Wagh family, Shailesh Wagh, Namrata Wagh

शरवरीने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरवात वयाच्या १६ व्या वर्षी केली. २०१३ साली कॉलेजमध्ये Clean and Clear Fresh Face ह्या स्पर्धेचे विजेतेपद सुद्धा पटकावले आहे. ह्यांनंतर ती टीव्हीवरील अनेक जाहिरातींमध्ये दिसली.

Jeff Goldberg’s Studio येथे तिने अभिनयाचे धडे घेतले आणि हिंदी सिनेमा क्षेत्रात उतरण्यास ती सज्ज झाली. शरवरीने प्यार का पंचनामा २, बाजीराव मस्तानी आणि सोनू के टिट्टू के स्वीटू कि शादी ह्या तीन चित्रपटांसाठी Assistant Director म्हणून काम केलं आहे. तब्बल ५ वर्ष सतत ऑडिशन दिल्यांनतर २०२० साली तिला The Forgotten Army ह्या अमेझॉन प्राईम वरील वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका मिळाली आणि तिने ह्या संधीचं सोनं केलं.

sharvari wagh manohar joshi, sharvari wagh instagram, sharvari wagh and sunny kaushal, sharvari wagh forgotten army, shailesh wagh, namrata wagh, sharvari bunty aur babli, bunty aur babli 2, sharvari wagh biography in marathi, sharvari wagh wiki, sharvari wagh information in marathi, sharvari wagh photos, sharvari wagh images, The Forgotten Army actress, शरवरी वाघ, मनोहर जोशी नात, शरवरी वाघ माहिती, शरवरी वाघ फोटो
Sharvari Wagh’s role in The Forgotten Army was much appreciated by people and critics

तिने घेतलेल्या कष्टाचं अखेर चीज झालं आणि यश राज फिल्म्सच्या Bunty Aur Bubli 2 या हिंदी चित्रपटात ती लवकरच मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ह्या सिनेमात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी, सैफ अली खान आणि राणी मुखर्जी असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्रीची नात लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

शरवरी वाघ बद्दल अधिक माहिती (Sharvari Wagh Biography)

वयक्तिक माहिती (Personal Info)

नाव – शरवरी शैलेश वाघ
जन्म तारीख – १४ जून १९९६
जन्म ठिकाण – मुंबई
शाळा – The Dadar Parsee Youths Assembly High School, Mumbai
कॉलेज – रुपारेल कॉलेज, मुंबई
शिक्षण – BSc

sharvari wagh manohar joshi, sharvari wagh instagram, sharvari wagh and sunny kaushal, sharvari wagh forgotten army, shailesh wagh, namrata wagh, sharvari bunty aur babli, bunty aur babli 2, sharvari wagh biography in marathi, sharvari wagh wiki, sharvari wagh information in marathi, sharvari wagh photos, sharvari wagh images, The Forgotten Army actress, शरवरी वाघ, मनोहर जोशी नात, शरवरी वाघ माहिती, शरवरी वाघ फोटो
Sharvari Wagh Biography in Marathi
कौटुंबिक माहिती (Family Info)

वडील – शैलेश वाघ
आई – नम्रता वाघ
बहीण – कस्तुरी वाघ
भाऊ – अरणव वाघ

उंची, वजन इ. (Height, Weight etc)

उंची – ५’५”
वजन – ५५ किलो
केसांचा रंग – गडद तपकिरी राशी – मिथुन

आवडत्या गोष्टी (Favourite Things)

छंद – डान्सिंग, ट्रॅव्हलिंग
आवडता अभिनेता – इरफान खान, रणबीर कपूर
आवडती अभिनेत्री – आलिया भट, दीपिका पदुकोण
आवडता रंग – लाल

sharvari wagh manohar joshi, sharvari wagh instagram, sharvari wagh and sunny kaushal, sharvari wagh forgotten army, shailesh wagh, namrata wagh, sharvari bunty aur babli, bunty aur babli 2, sharvari wagh biography in marathi, sharvari wagh wiki, sharvari wagh information in marathi, sharvari wagh photos, sharvari wagh images, The Forgotten Army actress, शरवरी वाघ, मनोहर जोशी नात, शरवरी वाघ माहिती, शरवरी वाघ फोटो
Sharvari Wagh and Sunny Kaushal

तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का? मग या गोष्टी लक्षात ठेवाच

Leave A Reply

Your email address will not be published.