Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

‘तारक मेहता… ‘ या सिरीयल मधील हे कलाकार खऱ्या आयुष्यात अजूनही आहे अविवाहित

सब टीव्हीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय सिरीयल जिचं नाव आहे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ही सिरीयल टीव्हीवर सर्वात जास्त पाहिली जाणारी सिरीयल आहे. ह्या हिंदी मालिकेने टीव्ही इंडस्ट्रीत ११ वर्षे पूर्ण केले आहेत. 28 जुलै 2008 रोजी या सिरीयलचा पहिला एपिसोड रिलीज केला गेला होता.

TRP च्या बाबतीत या सिरीयलने नंबर 2 चे स्थान पटकावले आहे. ‘गोकुळधाम’ या सोसायटीत भारतातील वेगवेगळ्या राज्यातील लोक राहतात आणि तिथे कुठल्या गमतीजमती घडतात, त्यांच्या समोर उभ्या राहणाऱ्या समस्यांना हे लोक कसे मिळून सामोरे जातात हे या सिरीयल द्वारे दाखवण्यात आले आहे.

Munmun Dutta, Babita Iyer, Neha Mehta, Anjali Mehta, Tanuj Mahashabde, Krishnan Iyer, Gurucharan Singh, Sodhi, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, unmarried actors, तारक मेहता का उल्टा चश्मा, अविवाहित कलाकार, मुनमुन दत्ता, बबीता अय्यर, नेहा मेहता, अंजली मेहता, तनुज महाशबदे, कृष्णन अय्यर, गुरुचरण सिंग, रोशन सिंग सोढ़ी, sab tv
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast

या सिरीयल मध्ये भारतातील विविध राज्यातील पात्र आहेत, जसे की गुजराती कुटुंब, मराठी कुटुंब, बंगाली कुटुंब, पारशी कुटुंब, पंजाबी कुटुंब, दक्षिणात्य कुटुंब वगैरे. ह्या कार्यक्रमातील काम करणारे सर्व अभिनेते त्यांनी साकारलेल्या पात्रासाठी प्रसिद्ध असून त्यांना खूप लोकप्रियता देखील मिळाली आहे. या सिरीयल मधील जवळजवळ सर्वच अभिनेत्यांचे लग्न झालेले असून काही अभिनेते अजूनही अविवाहित आहेत. चला तर मग पाहूया कोण आहेत हे कलाकार.

मुनमुन दत्ता उर्फ बबीता अय्यर (Munmun Dutta)

Munmun Dutta, Babita Iyer, Neha Mehta, Anjali Mehta, Tanuj Mahashabde, Krishnan Iyer, Gurucharan Singh, Sodhi, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, unmarried actors, तारक मेहता का उल्टा चश्मा, अविवाहित कलाकार, मुनमुन दत्ता, बबीता अय्यर, नेहा मेहता, अंजली मेहता, तनुज महाशबदे, कृष्णन अय्यर, गुरुचरण सिंग, रोशन सिंग सोढ़ी, sab tv
Munmun Dutta aka Babita Iyer

मुनमुन दत्ता या सिरीयल मध्ये बबीता हे पात्र निभावतांना दिसते. मुनमुनला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. बबीता (Babita Iyer) हे पात्र खूप लोकप्रिय देखील आहे. सिरीयल मध्ये बबीता एका दक्षिण भारतीय वैज्ञानिक ‘कृष्णन सुब्रमण्यम अय्यर’ याची पत्नी दाखवण्यात आली असली तरी वास्तविक जीवनात मुनमुनचे लग्न झालेले नाही, ती अविवाहितच आहे.

Munmun Dutta, Babita Iyer, Neha Mehta, Anjali Mehta, Tanuj Mahashabde, Krishnan Iyer, Gurucharan Singh, Sodhi, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, unmarried actors, तारक मेहता का उल्टा चश्मा, अविवाहित कलाकार, मुनमुन दत्ता, बबीता अय्यर, नेहा मेहता, अंजली मेहता, तनुज महाशबदे, कृष्णन अय्यर, गुरुचरण सिंग, रोशन सिंग सोढ़ी, sab tv
Munmun Dutta Photos

Munmun Dutta नी ‘इंग्लिश लिटरेचर’ या विषयात मास्टर डिग्री घेतलेली आहे. मूनमून पुण्यात राहात असतांना तिने अनेक ‘फॅशन शो’ मध्ये भाग घेतला होता. मूनमून ने अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘हम सब बाराती’ या सिरीयल पासून केली होती.

नेहा मेहता उर्फ अंजली मेहता (Neha Mehta)

Munmun Dutta, Babita Iyer, Neha Mehta, Anjali Mehta, Tanuj Mahashabde, Krishnan Iyer, Gurucharan Singh, Sodhi, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, unmarried actors, तारक मेहता का उल्टा चश्मा, अविवाहित कलाकार, मुनमुन दत्ता, बबीता अय्यर, नेहा मेहता, अंजली मेहता, तनुज महाशबदे, कृष्णन अय्यर, गुरुचरण सिंग, रोशन सिंग सोढ़ी, sab tv
Neha Mehta aka Anjali Mehta

नेहा मेहताने या सिरीयल मधील सर्वात हुशार असणाऱ्या ‘तारक’ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अंजली (Anjali Mehta) आपला पती तारकला नेहमी डाएट फॉलो करायला सांगत असते. टीव्ही इंडस्ट्रीमधील हि लोकप्रिय अभिनेत्री तिच्या जीवनात मात्र एकटीच आहे.

Munmun Dutta, Babita Iyer, Neha Mehta, Anjali Mehta, Tanuj Mahashabde, Krishnan Iyer, Gurucharan Singh, Sodhi, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, unmarried actors, तारक मेहता का उल्टा चश्मा, अविवाहित कलाकार, मुनमुन दत्ता, बबीता अय्यर, नेहा मेहता, अंजली मेहता, तनुज महाशबदे, कृष्णन अय्यर, गुरुचरण सिंग, रोशन सिंग सोढ़ी, sab tv
Anjali Mehta from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

नेहाने आपला अभिनय प्रवास ‘डॉलर बहू’ या मालिकेपासून सुरू केला होता. नंतर ती ‘स्टार प्लस’ वरील ‘भाभी’ या सिरीयल मध्ये दिसली होती. 41 वर्षीय नेहा (Neha Mehta) आपल्या जीवनात एकटीच सुखी आयुष्य जगत आहे.

तनुज महाशबदे उर्फ कृष्णन अय्यर (Tanuj Mahashabde)

Munmun Dutta, Babita Iyer, Neha Mehta, Anjali Mehta, Tanuj Mahashabde, Krishnan Iyer, Gurucharan Singh, Sodhi, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, unmarried actors, तारक मेहता का उल्टा चश्मा, अविवाहित कलाकार, मुनमुन दत्ता, बबीता अय्यर, नेहा मेहता, अंजली मेहता, तनुज महाशबदे, कृष्णन अय्यर, गुरुचरण सिंग, रोशन सिंग सोढ़ी, sab tv
Tanuj Mahashabde aka Krishnan Iyer

गोकुळधाम मधील रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे तनुज महाशबदे हे या सिरीयल मध्ये कृष्णन अय्यर हे पात्र साकारताना दिसतात. ह्या मालिकेत कृष्णन (Krishnan Iyer) यांचे बबिता सोबत लग्न झालेले दाखवले आहे. सिरीयल मध्ये त्यांचे लग्न झाले असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते अविवाहित आहेत.

तनुज यांनी मरीन कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा केला आहे. तनुज (Tanuj Mahashabde) यांनी सोनी वाहिनीवरील डिटेक्टिव शो CID मध्ये देखील काम केले आहे.

Munmun Dutta, Babita Iyer, Neha Mehta, Anjali Mehta, Tanuj Mahashabde, Krishnan Iyer, Gurucharan Singh, Sodhi, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, unmarried actors, तारक मेहता का उल्टा चश्मा, अविवाहित कलाकार, मुनमुन दत्ता, बबीता अय्यर, नेहा मेहता, अंजली मेहता, तनुज महाशबदे, कृष्णन अय्यर, गुरुचरण सिंग, रोशन सिंग सोढ़ी, sab tv
Krishnan Iyer and Babita

गुरुचरण सिंग उर्फ रोशन सिंग सोढ़ी (Gurucharan Singh)

गुरुचरण सिंग यांनी गोकुळधाम मधील ‘सरदाराची’ भूमिका निभावली आहे. असरदार सरदार हे सिरीयल मधील रोमँटिक लोकांपैकी एक असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र एकटेच जीवन जगत आहे. त्यांचे (Gurucharan Singh) अजून लग्नच झालेले नाही.

Munmun Dutta, Babita Iyer, Neha Mehta, Anjali Mehta, Tanuj Mahashabde, Krishnan Iyer, Gurucharan Singh, Sodhi, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, unmarried actors, तारक मेहता का उल्टा चश्मा, अविवाहित कलाकार, मुनमुन दत्ता, बबीता अय्यर, नेहा मेहता, अंजली मेहता, तनुज महाशबदे, कृष्णन अय्यर, गुरुचरण सिंग, रोशन सिंग सोढ़ी, sab tv
Gurucharan Singh aka Roshan Singh Sodhi

काही कारणास्तव त्यांनी 2013 साली ही सिरीयल सोडली होती. ते एक वर्षानंतर परत आले पण त्यांनी परत सिरीयल सोडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More