Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे बद्दल संपूर्ण माहिती

मराठी चित्रपट, मराठी मालिका, हिंदी मालिका, हिंदी चित्रपट सृष्टी किंवा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला अभिनयाचा ठसा उमटवणारी Marathi Actress म्हणजे भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) भाग्यश्री मूळची पुण्याची असून 27 सप्टेंबर 1994 रोजी विभीषण मोटे आणि पंचशीला मोटे या दांपत्याच्या पोटी तिचा जन्म झाला.

bhagyashree mote instagram, bhagyashree mote wikipedia, bhagyashree mote age, bhagyashree mote serial, bhagyashree mote family, bhagyashree mote hot, bhagyashree mote photos, bhagyashree mote biography, bhagyashree mote in marathi, bhagyashree mote information in marathi, bhagyashree mote in siya ke ram, bhagyashree mote images, Surpanakha in siya ke ram, भाग्यश्री मोटे फोटो, भाग्यश्री मोटे माहिती, मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे, Marathi Actress, bhagyashree mote movies, Bhagyashree Mote in saree
Marathi Actress Bhagyashree Mote

भाग्यश्रीने बालपणापासूनच आपल्या कलेचे रंग दाखवायला सुरुवात केली होती. मुंबई मधील ‘दालमिया लायन्स कॉलेज’ मधून Mass Media विषयामध्ये पदवी संपादित केली, आणि त्यानंतर ठरवलं आपलं मन रमवायचे ते अभिनयात, कारण तिला अभिनयाची बालपणापासूनच खूप आवड होती.

Bhagyashree Mote ला पहिली संधी मिळाली वयाच्या अठराव्या वर्षी. महाविद्यालयीन स्तरावर तिने ‘विश्व गर्जना’ या व्यवसायिक नाटकात काम केले होते. त्यानंतर 2012 साली स्टार प्रवाह वर प्रसारित झालेल्या देवयानी मालिकेत देखील तिने काम केले.

त्यानंतर तिने मराठी चित्रपट सृष्टीत पाय ठेवला, ‘आणि शोधू कुठे रे’ या मराठी चित्रपटात तिने काम केले. त्यानंतर तिला एकामागोमाग चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या ‘पाटील’, ‘काय रे रास्कला’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ आशा चित्रपटांमध्ये भाग्यश्री झळकली आहे.

bhagyashree mote instagram, bhagyashree mote wikipedia, bhagyashree mote age, bhagyashree mote serial, bhagyashree mote family, bhagyashree mote hot, bhagyashree mote photos, bhagyashree mote biography, bhagyashree mote in marathi, bhagyashree mote information in marathi, bhagyashree mote in siya ke ram, bhagyashree mote images, Surpanakha in siya ke ram, भाग्यश्री मोटे फोटो, भाग्यश्री मोटे माहिती, मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे, Marathi Actress, bhagyashree mote movies, Bhagyashree Mote in saree
Bhagyashree Mote Biography in Marathi

तिने त्यानंतर 2017 मध्ये अभिनेता ललित प्रभाकर सोबत झी युवा वरील ‘प्रेम हे’ या मालिकेत सुद्धा काम केले. मराठी सोबतच तिने हिंदी मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाचे कसब दाखवून दिले. ती हिंदीतील काही पौराणिक मालिकांमध्ये झळकली आहे जसे कि ‘जोधा अकबर’, ‘देवो के देव महादेव’, आणि ‘सिया के राम’.

‘सिया के राम’ या मालिके तिने साकारलेली शूर्पणखा रसिकांच्या चांगल्याच लक्षात राहिली. त्यानंतर तिने आपला प्रवास छोट्या पडद्याकडून मोठ्या पडद्याकडे वळाला.

बिग बॅनरद्वारे प्रदर्शित होणारा ‘काय रे रास्कला’ या चित्रपटात तिने काम केले. या चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्राने केली होती. प्रियंकाचे मराठी चित्रपटात निर्माती म्हणून हा दुसरा चित्रपट होता. याआधी तिने ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात निर्माती म्हणून काम केले होते.

bhagyashree mote instagram, bhagyashree mote wikipedia, bhagyashree mote age, bhagyashree mote serial, bhagyashree mote family, bhagyashree mote hot, bhagyashree mote photos, bhagyashree mote biography, bhagyashree mote in marathi, bhagyashree mote information in marathi, bhagyashree mote in siya ke ram, bhagyashree mote images, Surpanakha in siya ke ram, भाग्यश्री मोटे फोटो, भाग्यश्री मोटे माहिती, मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे, Marathi Actress, bhagyashree mote movies, Bhagyashree Mote in saree
Bhagyashree Mote Instagram, Bhagyashree Mote Movies

भाग्यश्रीने तेलुगू चित्रपटसृष्टीत Chikati Gadilo Chithakotudu या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात तिने आपला मादक अंदाज प्रेक्षकांना दाखवला होता.

भाग्यश्री लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. ट्रायंगल प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘हृदय गुजर’ करणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

bhagyashree mote instagram, bhagyashree mote wikipedia, bhagyashree mote age, bhagyashree mote serial, bhagyashree mote family, bhagyashree mote hot, bhagyashree mote photos, bhagyashree mote biography, bhagyashree mote in marathi, bhagyashree mote information in marathi, bhagyashree mote in siya ke ram, bhagyashree mote images, Surpanakha in siya ke ram, भाग्यश्री मोटे फोटो, भाग्यश्री मोटे माहिती, मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे, Marathi Actress, bhagyashree mote movies, Bhagyashree Mote in saree

भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. Bhagyashree Mote Instagram वर आपले फोटो शेअर करत असते. तिचा ह्या फोटोमधील अंदाज कुणालाही वेड लावणारा आहे. लॉकडाऊनच्या काळात तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी तिने आपल्या फोटोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. भाग्यश्री मोटेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

भाग्यश्री मोटे बद्दल अधिक माहिती (Bhagyashree Mote Biography)

वयक्तिक माहिती (Personal Info)

नाव – भाग्यश्री मोटे
जन्म तारीख – 27 सप्टेंबर 1994
जन्म ठिकाण – पुणे
शाळा – Annasaheb Magar Vidyalaya, Pimple Saudagar
कॉलेज – Dalmia Lions, Malad
शिक्षण – Mass Media

कौटुंबिक माहिती (Family Info)

वडील – विभीषण मोटे
आई – पंचशीला मोटे

उंची, वजन इ. (Height, Weight etc)

उंची – ५’५”
वजन – ६० किलो
केसांचा रंग – काळा आणि तपकिरी

bhagyashree mote instagram, bhagyashree mote wikipedia, bhagyashree mote age, bhagyashree mote serial, bhagyashree mote family, bhagyashree mote hot, bhagyashree mote photos, bhagyashree mote biography, bhagyashree mote in marathi, bhagyashree mote information in marathi, bhagyashree mote in siya ke ram, bhagyashree mote images, Surpanakha in siya ke ram, भाग्यश्री मोटे फोटो, भाग्यश्री मोटे माहिती, मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे, Marathi Actress, bhagyashree mote movies, Bhagyashree Mote in saree
Bhagyashree Mote in Marathi
आवडत्या गोष्टी (Favourite Things)

छंद – गाणी ऐकणे
आवडता अभिनेता – अल पचिनो, ह्यू ग्रॅण्ट
आवडती अभिनेत्री – मोनिका बेलुकी
आवडता रंग – जांभळा
आवडता पदार्थ – मोघलाई
आवडता खेळ – टेनिस


श्रीमंत व्हायचंय ? रोज करत असलेल्या ह्या चुका टाळा

Leave A Reply

Your email address will not be published.