Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री हेमल इंगळे बद्दल संपूर्ण माहिती

हेमल इंगळे हे नाव कदाचित काही जणांसाठी नवीन असेल पण ज्यांना Hemal Ingle हे नाव परिचित असेल ते नक्कीच हेमलचे फॅन्स असणार. हेमल इंगळे हि एक Marathi Actress आहे. सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या सिनेमातून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. कोल्हापूरच्या हेमल इंगळे बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

Hemal Ingle in marathi, Hemal Ingle Information, Hemal Ingle Biography in Marathi, Hemal Ingle age, Hemal Ingle Instagram, Hemal Ingle photos, Hemal Ingle images, Hemal Ingle wiki, Marathi Actress, ashi hi aashiqui actress, abhinay berde and Hemal Ingle, Hemal Ingle father, हेमल इंगळे माहिती, मराठी अभिनेत्री हेमल इंगळे, Hemal Ingle movies
Marathi Actress Hemal Ingle

हेमलचा जन्म कोल्हापूरचा असून तिची जन्मतारीख २ मार्च १९९६ आहे. तिचं शालेय शिक्षण कोल्हापुरातंच झालं आणि पुढचे शिक्षण तिने पुण्यात Fergusson College मध्ये घेतले. हेमलच्या वडिलांचे नाव देवेंद्र आणि आईचे नाव धनश्री इंगळे आहे. तिला एक लहान बहीण आणि एक भाऊ सुद्धा आहे.

सचिन पिळगावकरांनी दिग्दर्शन केलेला Ashi hi Aashiqi हा हेमलचा पहिला मराठी सिनेमा. तिने साकारलेलं अमरजा हे पात्र सगळ्यांनाच फार आवडलं. ह्या चित्रपटात तिने अभिनय बेर्डे सोबत काम केलंय आणि ह्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. ह्या व्यतिरिक्त ‘आस’ ह्या मराठी सिनेमात सुद्धा तिने मुख्य भूमिका साकारली आहे.

२०१९ साली हुशारु (Hushaaru) नावाच्या तेलगू सिनेमात सुद्धा हेमलला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मराठमोळ्या हेमलचे आता तेलगू फॅन्स सुद्धा अनेक आहेत.

Hemal Ingle in marathi, Hemal Ingle Information, Hemal Ingle Biography in Marathi, Hemal Ingle age, Hemal Ingle Instagram, Hemal Ingle photos, Hemal Ingle images, Hemal Ingle wiki, Marathi Actress, ashi hi aashiqui actress, abhinay berde and Hemal Ingle, Hemal Ingle father, हेमल इंगळे माहिती, मराठी अभिनेत्री हेमल इंगळे, Hemal Ingle movies
Hemal Ingle Biography in Marathi

चित्रपटात काम करण्याआधी तिने मॉडेलिंग पासून आपलं करिअर सुरु केलं होतं. ह्या काळात तिने अनेक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकले. हेमल Miss University India in 2015 ची विजेती होती. एवढंच नव्हे तर २०१६ साली पर्यावरण आधारित सौंदर्य स्पर्धा Miss Earth India इथे तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि ह्या स्पर्धेची सुद्धा ती विजेती ठरली.

Hemal Ingle Instagram वर ऍक्टिव्ह असते. लॉकडाऊनच्या काळात तिने अनेक जिम ट्रेनर्स सोबत Live Session करून लोकांना भरपूर माहिती दिली. तसेच इंस्टाग्रामवर तिने ‘कॅमेरा ऍडजस्ट करके’ ह्या नावाने एक छोटी सिरीज चालू केलेली. ह्या सिरीजमध्ये तिने आपल्या फॉलोअर्सला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बऱ्याच टिप्स दिल्या आणि त्यांना मोटिव्हेट केलं. तिचे हे व्हिडीओज तुम्ही हेमलच्या इंस्टाग्रामवर बघू शकता.

हेमल इंगळे बद्दल अधिक माहिती (Hemal Ingle Biography)

वयक्तिक माहिती (Personal Info)

नाव – हेमल देवेंद्र इंगळे
जन्म तारीख – ०२ मार्च १९९६
जन्म ठिकाण – कोल्हापूर
शाळा – Holy Cross Convent High School, Dr.DY patil Shantiniketan Kolhapur
कॉलेज – फर्ग्युसन कॉलेज, पुणे
शिक्षण – BA. MSc in Quantitative Economics

कौटुंबिक माहिती (Family Info)

वडील – देवेंद्र इंगळे
आई – धनश्री इंगळे
बहीण – सिद्धी इंगळे
भाऊ – अनिरुद्ध इंगळे

उंची, वजन इ. (Height, Weight etc)

उंची – ५’५”
वजन – ६० किलो
केसांचा रंग – गडद काळा

Hemal Ingle in marathi, Hemal Ingle Information, Hemal Ingle Biography in Marathi, Hemal Ingle age, Hemal Ingle Instagram, Hemal Ingle photos, Hemal Ingle images, Hemal Ingle wiki, Marathi Actress, ashi hi aashiqui actress, abhinay berde and Hemal Ingle, Hemal Ingle father, हेमल इंगळे माहिती, मराठी अभिनेत्री हेमल इंगळे, Hemal Ingle movies
Hemal Ingle Biography in Marathi, Marathi Actress Photos
आवडत्या गोष्टी (Favourite Things)

छंद – डान्सिंग, रिडींग, ट्रॅव्हलिंग
आवडता अभिनेता – रणवीर सिंग
आवडती अभिनेत्री – आलिया भट
आवडता रंग – पिंक


ह्या टिप्स वापरून दिवाळीत अगदी कमी खर्चात घर सजवा आणि घराला द्या नवा लूक

Leave A Reply

Your email address will not be published.