Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

बिनधास्त प्राजक्ता माळी बद्दल माहित नसलेल्या गोष्टी

आपल्या गोड हास्याने रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी Marathi Actress म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). प्राजक्ताचा जन्म 8 ऑगस्ट 1989 साली आपल्या आजोळी म्हणजे पंढरपूर येथे झाला. प्राजक्ताचे बालपण पुण्यात गेले आणि ती मूळची पुण्याचीच आहे.

prajakta mali wikipedia, prajakta mali movies and tv shows, prajakta mali instagram, julun yeti reshimgathi actress, shweta mali, prajakta mali hd wallpaper, prajakta mali height, marathi actress, prajakta mali biography in marathi, prajakta mali information in marathi, prajakta mali mahiti, prajakta mali photos, prajakta mali images, prajakta mali mother, प्राजक्ता माळी माहिती, प्राजक्ता माळी फोटो, प्राजक्ता माळी बायोग्राफी, प्राजक्ता माळी age, प्राजक्ता माळी इमेज, prajakta mali birth date, prajakta mali biodata, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, Prajakta Mali bold photos, Prajakta Mali saree photos, marathi actress photos
Prajakta Mali Biography in Marathi

प्राजक्ता माळीने आपले शालेय शिक्षण पूर्ण करून स.प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्राजक्ता (Prajakta Mali) चे वडील महाराष्ट्र पोलीसात तर आई गृहिणी आहे. प्राजक्ताच्या आईला नृत्याची लहानपणीपासून आवड होती आणि म्हणूनच आपले स्वप्न आपल्या मुलीने पूर्ण करावे हे त्यांनी स्वतः दहावीत असताना ठरवलं होतं.

प्राजक्ताला नृत्य कलेचे शिक्षण देण्यासाठी तिची आई तिला भरतनाट्यम क्लास मध्ये घेऊन गेली. वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षांपासून प्राजक्ता भरतनाट्यमचे धडे गिरवायला लागली. तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपली नृत्यकला प्रेक्षकांना दाखवून दिली.

प्राजक्ता लहान असतानाच ‘डी डी सह्याद्री’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’, ‘दम दमा दम’ या कार्यक्रमात डान्स करताना दिसली. ‘क्या मस्ती क्या धून’ या हिंदी नृत्यस्पर्धेच्या कार्यक्रमात ती भाग घेऊन विजेती देखील ठरली.

prajakta mali wikipedia, prajakta mali movies and tv shows, prajakta mali instagram, julun yeti reshimgathi actress, shweta mali, prajakta mali hd wallpaper, prajakta mali height, marathi actress, prajakta mali biography in marathi, prajakta mali information in marathi, prajakta mali mahiti, prajakta mali photos, prajakta mali images, prajakta mali mother, प्राजक्ता माळी माहिती, प्राजक्ता माळी फोटो, प्राजक्ता माळी बायोग्राफी, प्राजक्ता माळी age, प्राजक्ता माळी इमेज, prajakta mali birth date, prajakta mali biodata, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, Prajakta Mali bold photos, Prajakta Mali saree photos, marathi actress photos
Prajakta Mali information in Marathi

प्राजक्ताचं ‘एअर होस्टेस’ होण्याचं स्वप्न होतं, पण तिचे वडील पोलीस असल्यामुळे तिला पोलीसही व्हावेसे वाटत होते. पण प्राजक्ता (Prajakta Mali) च्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. पुढे प्राजक्ताने ललित कला केंद्र, पुणे युनिव्हर्सिटी येथून नृत्त्याच्या विषयात पदवी संपादित केली.

प्राजक्ता माळीने चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल ठेवले ते ‘तांदळा एक मुखवटा’ या चित्रपटाद्वारे. प्राजक्ताने नंतर ‘गुड मॉर्निंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमामध्ये अँकर म्हणून काम केले तर ‘सुगरण’, ‘गाणे तुमचे आमचे’ या कार्यक्रमातुन तिने निवेदन देखील केले.

प्राजक्ताने छोट्या पडद्यावर आपले पहिले पाऊल ठेवले ते ‘बंध रेशमाचे’ या मालिकेतून, त्यानंतर ‘सुवासिनी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘एकापेक्षा एक अप्सरा’ यासारख्या मालिकांमधून ती झळकली.

prajakta mali wikipedia, prajakta mali movies and tv shows, prajakta mali instagram, julun yeti reshimgathi actress, shweta mali, prajakta mali hd wallpaper, prajakta mali height, marathi actress, prajakta mali biography in marathi, prajakta mali information in marathi, prajakta mali mahiti, prajakta mali photos, prajakta mali images, prajakta mali mother, प्राजक्ता माळी माहिती, प्राजक्ता माळी फोटो, प्राजक्ता माळी बायोग्राफी, प्राजक्ता माळी age, प्राजक्ता माळी इमेज, prajakta mali birth date, prajakta mali biodata, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, Prajakta Mali bold photos, Prajakta Mali saree photos, marathi actress photos
Prajakta Mali Mahiti

त्यानंतर प्राजक्ताने ठरवलं की छोट्या पडद्या व्यतिरिक्त देखील काहीतरी करायच. तिने पहिलं व्यावसायिक नाटक केलं, नाटकाचं नाव होतं ‘प्लेझंट सरप्राईज’. त्यानंतर ‘शिवपुत्र शंभूराजे’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकांमधून ती रंगभूमीवर दिसली.

त्यानंतर तिला एका बड्या चित्रपटाची ऑफर आली आणि हा चित्रपट होता केदार शिंदे दिग्दर्शित ‘खो खो’. या चित्रपटात ती भरत जाधव बरोबर दिसली. त्यानंतर ‘हंपी’, ‘डोक्याला शॉट’, ‘पार्टी’, ‘संघर्ष’, ‘महानायक वसंत तू’ यांसारखे अनेक चित्रपटात तिने काम केले. Prajakta Mali अनेक जाहिरातींमध्ये देखील बघायला मिळाली आहे, जसे ‘चंदुकाका सराफ’, ‘गोविंद मिल्क’ आणि ‘बिग बाजार’ इत्यादी.

अभिनयात एवढी प्रवीण असलेली Prajakta Mali Instagram वर देखील तितकीच ॲक्टिव आहे. ती निरनिराळे फोटो व्हिडिओज आपल्या चाहत्यांना शेअर करत असते. तिच्या सुंदर स्मितहास्याचे काही फोटो व्हायरल देखील झाले आहेत. नृत्य असो किंवा अभिनय प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीला खूप खूप शुभेच्छा.

prajakta mali wikipedia, prajakta mali movies and tv shows, prajakta mali instagram, julun yeti reshimgathi actress, shweta mali, prajakta mali hd wallpaper, prajakta mali height, marathi actress, prajakta mali biography in marathi, prajakta mali information in marathi, prajakta mali mahiti, prajakta mali photos, prajakta mali images, prajakta mali mother, प्राजक्ता माळी माहिती, प्राजक्ता माळी फोटो, प्राजक्ता माळी बायोग्राफी, प्राजक्ता माळी age, प्राजक्ता माळी इमेज, prajakta mali birth date, prajakta mali biodata, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, Prajakta Mali bold photos, Prajakta Mali saree photos, marathi actress photos
Prajakta Mali Bold Photoshoot

प्राजक्ता माळी बद्दल अधिक माहिती (Prajakta Mali Biography)

वयक्तिक माहिती (Personal Info)

नाव : प्राजक्ता माळी
टोपणनाव : प्राज, सोनी
जन्म तारीख : 8 ऑगस्ट 1989
जन्म ठिकाण : पुणे
शाळा : शिवरपंत दामले प्रशाला, पुणे
कॉलेज : ललित कला केंद्र, पुणे युनिव्हर्सिटी
शिक्षण : BA, MA.

कौटुंबिक माहिती (Family Info)

वडील : –
आई : श्वेता माळी
भाऊ/बहीण : –

उंची, वजन इ. (Height, Weight etc)

उंची : 163 cm
वजन : 55kg
डोळ्यांचा रंग : काळा
केसांचा रंग : काळा

आवडत्या गोष्टी (Favourite Things)

छंद : डान्स , ट्रॅव्हल
आवडता रंग : काळा, गुलाबी
आवडती अभिनेत्री : दीपिका पदुकोण
आवडता अभिनेता : रणबीर कपूर
आवडता पदार्थ : बिर्याणी, चॉकलेट
आवडता रंग : काळा, गुलाबी
राशी : कन्या

prajakta mali wikipedia, prajakta mali movies and tv shows, prajakta mali instagram, julun yeti reshimgathi actress, shweta mali, prajakta mali hd wallpaper, prajakta mali height, marathi actress, prajakta mali biography in marathi, prajakta mali information in marathi, prajakta mali mahiti, prajakta mali photos, prajakta mali images, prajakta mali mother, प्राजक्ता माळी माहिती, प्राजक्ता माळी फोटो, प्राजक्ता माळी बायोग्राफी, प्राजक्ता माळी age, प्राजक्ता माळी इमेज, prajakta mali birth date, prajakta mali biodata, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, Prajakta Mali bold photos, Prajakta Mali saree photos, marathi actress photos
Prajakta Mali in Saree

Skin Care : चेहरा स्वच्छ करताना अनेकजण या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

Leave A Reply

Your email address will not be published.