Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

‘प्रिया बापट’चा बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री पर्यंतचा प्रवास

Marathi Actress बद्दल बोलणं चालू असेल तर त्यात Priya Bapat हे नाव आवर्जून घ्यायला हवं. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही प्रियाला बघितलं आहेच. आज तिच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

प्रिया बापट हे मराठी सिनेक्षेत्रातलं एक मोठं नाव. तिने अनेक मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे. प्रियाला आपण मराठी सोबतच अनेक हिंदी चित्रपटांत सुद्धा बघितलेलं आहे. मुन्ना भाई MBBS मधली संजय दत्त सोबत कॉलेज मध्ये शिकणारी प्रिया तुम्हाला नक्कीच आठवत असेल. आज आपण प्रिया बापटचा प्रवास जाणून घेणार आहोत.

Marathi Actress, priya bapat husband, priya bapat age, priya bapat instagram, priya bapat marriage, priya bapat and umesh kamat, priya bapat images, priya bapat photo, priya bapat in munna bhai mbbs, priya bapat biography, priya bapat in marathi, priya bapat information, priya bapat love story, प्रिया बापट बायोग्राफी, प्रिया बापट फोटो, प्रिया बापट माहिती, प्रिया बापट आणि उमेश कामत, प्रिया बापट लव्ह स्टोरी, Marathi Actress photos, Marathi Actress images
Priya Bapat in Munna Bhai MBBS

१८ सप्टेंबर १९८६ हा प्रियाचा जन्मदिवस आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामधून तिने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरवात केली. प्रियाने सुरवातीला छोट्या मोठ्या भूमिका केल्या आणि “नवा गडी.. नवं राज्य” ह्या मराठी नाटकामध्ये तिला प्रमुख भूमिका मिळवली, तिने देखील या संधीचं सोनं केलं. महेश मांजरेकरांचा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा प्रियाचा पहिला चित्रपट.

काकस्पर्श या सिनेमात तिने केलेल्या ‘उमा’ ह्या भूमिकेचं सगळ्यांनीच कौतुक केलं. या सिनेमासाठी तिला झी गौरव आणि महाराष्ट्र राज्याचा Best Actress हा अवॉर्ड देखील मिळाला, यानंतर नावाजलेल्या मराठी अभिनेत्री (Marathi Actress) मध्ये तिचं नाव आवर्जून घेतलं जाऊ लागलं. “नवा गडी.. नवं राज्य” ह्या नाटकात तिने Umesh Kamat सोबत काम केलेलं. पुढे जाऊन प्रियाने उमेश सोबतच लग्न केलं.

Marathi Actress, priya bapat husband, priya bapat age, priya bapat instagram, priya bapat marriage, priya bapat and umesh kamat, priya bapat images, priya bapat photo, priya bapat in munna bhai mbbs, priya bapat biography, priya bapat in marathi, priya bapat information, priya bapat love story, प्रिया बापट बायोग्राफी, प्रिया बापट फोटो, प्रिया बापट माहिती, प्रिया बापट आणि उमेश कामत, प्रिया बापट लव्ह स्टोरी, Marathi Actress photos, Marathi Actress images
Priya Bapat and Umesh Kamat Love Story

आभाळमाया या गाजलेल्या मालिकेत दोघांनी सोबत काम केलंय. त्यांनतर काही काळ दोघांची काही गाठ भेट झली नाही पण ते पुन्हा एकदा एकत्र आले वादळवाट ह्या मालिकेसाठी. या मालिकेपासून दोघांमधली जवळीक वाढत गेली. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रियानेच उमेशला लग्नासाठी विचारलेलं. पहिल्या भेटीच्या ३ वर्षानंतर २००६ साली दोघांनी प्रेमाची कबुली दिली. उमेश कामात आणि प्रिया बापट हे दोघेही त्यांनतर ५ वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. २०११ साली दोघांनी लग्न केलं.

प्रिया बापट एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण मागच्या वर्षी ती एक निर्माती म्हणून मैदानात उतरली आहे. प्रिया ‘दादा एक गुड न्यूज आहे’, हे मराठी नाटक रंगमंचावर घेऊन आली. ह्या नाटकाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. ऋता दुर्गुळे आणि उमेश कामत ह्या दोघांनी नाटकात केलेल्या कामाची तारीफ सगळ्यांनीच केली. Priya Bapat Instagram वर चांगलीच ऍक्टिव्ह असते.

Marathi Actress, priya bapat husband, priya bapat age, priya bapat instagram, priya bapat marriage, priya bapat and umesh kamat, priya bapat images, priya bapat photo, priya bapat in munna bhai mbbs, priya bapat biography, priya bapat in marathi, priya bapat information, priya bapat love story, प्रिया बापट बायोग्राफी, प्रिया बापट फोटो, प्रिया बापट माहिती, प्रिया बापट आणि उमेश कामत, प्रिया बापट लव्ह स्टोरी, Marathi Actress photos, Marathi Actress images
Priya Bapat Photos, Priya Bapat Images, Marathi Actress Photos

प्रिया बापट बद्दल अधिक माहिती (Priya Bapat Information in Marathi)

नाव – प्रिया उमेश बापट
जन्म तारीख – १८ सप्टेंबर १९८६
जन्म ठिकाण – मुंबई
शाळा – बालमोहन विद्यामंदिर, मुंबई
कॉलेज – सोफिया पॉलिटेक्निक कॉलेज, मुंबई
शिक्षण – Graduate in Social Communications Media

वडील – शरद बापट
आई – स्मिता बापट
बहीण – श्वेता बापट
नवरा – उमेश कामत

छंद – ट्रॅव्हलिंग
आवडतं पेय – कॉफी
आवडता अभिनेता – दिलीप प्रभावळकर
आवडती अभिनेत्री – करीना कपूर
आवडता रंग – ब्लॅक, पिंक
राशी – कन्या


Skin Care : चेहरा स्वच्छ करताना अनेकजण या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

Leave A Reply

Your email address will not be published.